Badminton बॅडमिंटन

आजचा बॅडमिंटन एक लोकप्रिय खेळ आहे. आपल्या बाग आणि किंवा घरातील गच्चीत खेळला जातो हा खेळ कसा खेळला जातो .कोणी जागा कमी साहित्य या कारणामुळे या खेळ लोकप्रिय झाला आहे. त्यामुळे भरपूर व्यायाम होतो हे पूर्ण परिवाराची म्हणून करतो. हा खेळ केल्याने मनातील तणाव दूर होतात.

Badminton

Badminton खेळाचे मैदान

या खेळाचा मैदानाला खोट म्हणतात एकेरीचे करण्यासाठी या माध्यमाची लांबी 44 फूट व रुंदी चार फूट असते .खेळ खेळण्यासाठी या खेळाच्या मैदानाची लांबी 44 फूट व रुंदी वीस फूट असते त्या ऋथफोटोच्या मधोमध एक रेषा आखलेली असते त्या को च्या पाठीमागे अडीच फूट जागा असते दोन्ही बाजूला अडीच फूट जागा असते.

Badminton खेळाचे साहित्य

हा खेळ खेळण्यासाठी बॅडमिंटन बॅडमिंटन रॉकेट आणि शटल असे साहित्य लागते.

Badminton पोशाख

हाफ पॅन्ट, टी-शर्ट ,पायात मोजे, व कापडी बुट असा बॅडमिंटन खेळणाऱ्या खेळाडूचा पोशाख असतो.

Badminton खेळाडूंची संख्या

हा खेळ एकेरी व दुहेरी असा खेळला जातो एकेरी खेळात दोनच खेळाडू असतात दुःखी खेळाचे खेळाडू असतात त्यांची 2-2 असे संघ असतात.

Badminton खेळाचे नियम

Badminton

हा खेळ सुरू होण्यापूर्वी पंचा मार्फत नाणे  उडवला जातो कास जिंकणाऱ्या संघाला आपला पक्ष निवडण्याचा अधिकार असतो तोपर्यंत समोरच्या बाजूचा खेळाडू खेळण्यासाठी तयार नसतो तोपर्यंत दुसरा खेळाडूसव्हिस करू शकत नाही. बॅडमिंटन हा चार भिंतीच्या आत खेळला जाणारा खेळ आया खेळायला बंद खोलीत यासाठी केली जाते का गारखेडा मध्ये जे लोक वापरले जाते ते खूप हलके असते व हवेच्या वेगात ते इकडे तिकडे उडू शकते पण आपल्या याला मोकळ्या मैदानात पण सोडू शकतो

बॅडमिंटन Badminton माझा आवडता खेळ आहे या खेळण्यात खूप मजा येते याला खेळाने खेळाची जत्रा शव्यवस्थित होतो त्यामुळे हृदय संबंधित रोग दूर होतात. बॅडमिंटन खेळण्यासाठी दोन खेळाडू ची आवश्यकता असतात या दोन याच सोबतच दोन ची आणि एका सेट लोक दोन्ही बाजूंना समान वेतन दिले जाते मध्ये एक जाळी नेट म्हणून का बांधण्यात येते आखे च्या मदतीने शटलकँक ला इकडून तिकडे मारले जाते ज्याच्या मैदानात शटलकँँक पडेल त्याची हार होते.

बॅBadminton डमिंटन माझा आवडता खेळ आहे. याला खेळायला जास्त जागा लागत नाही त्या दुखापत होण्याची शक्यता पण कमीच असते  बॅडमिंटन पिल्याने खेळत आहे माझे शरीर तंदुरुस्त झाली आहे आपल्याला सुद्धा एकाग्रता वाढत आहे माझे मनाने आहे की सर्वांनी बॅडमिंटन खेळायला हवे बॅडमिंटन करण्यासाठी लागणारे सामान गावात व शहरात दोन्हीची कमीत कमीत कमी प्रमाणात कमीत कमी किमतीला उपलब्ध होते

See also  IPL 2021 Timetable आज पासून आयपीएलचे सामने सुरू

आज-काल बॅडमिंटन Badminton भारतात खूप लोकप्रिय होत आहे आंतरराष्ट्रीय शेत्रा सुद्धा भारतीय महिला वर्ग पी व्ही सिंधू यांनी 2016साली सिल्वर मेदल मिळविले आहे या खेळाचे भारतात लोकप्रिय होण्याचे अजून एक कारण असे आहे की अशी जशी लोकसंख्या वाढत आहे तसतशी शहरात जागाची कमी निर्माण होत आहे आणि बॅडमिंटन खेळायला खूप कमी जागा लागते म्हणून बॅडमिंटनची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे

आरोग्यम् धनसंपदा

याचा अर्थ आरोग्य हीच आपली संपत्ती आहे सुदृढ आरोग्य मिळविण्यासाठी आपणास व्यायम आवश्यक असतो व्यायम आपणास व्यायम करण्याचा कंटाळा येतो. यावर उपाय म्हणजे आपण मैदानी खेळ खेळायला पाहिजे .जसे फुटबॉल टेबल ,टेनिस, खो-खो ,क्रिकेट असे मैदानी खेळ आहे .की ज्यांनी आपल्या शरीराचे व्यायाम करून आपले शरीर सुदृढ होऊ शकते .

यापैकी बॅडमिंटन Badminton हा माझा अतिशय आवडता खेळ आहे दररोज संध्याकाळी माझ्या मित्रांबरोबर बॅडमिंटन खेळते त्यामुळे माझा चांगला व्यायाम होतो. मला खूप मोकळ वाटत आणि मला खूप आनंद मिळतो शटलकँक वापरतात मी बॅडमिंटन या खेळासाठी योग्य असे मार्गदर्शन घेत असते मी मोठी होऊन आणि सानिया नेहवाल सारखी एक उत्तम खेळाडू होणार आणि बॅडमिंटनमध्ये माझे नाव रोशन करणार .

माझे आजोबा रिटायर आर्मी ऑफिसर आहेत त्यांना सकाळी सकाळी उठायची सवय होती त्यांना कोणी खूप वेळ पर्यंत झोपलेलं आवडत नसे आणि मी त्यांचा लाडका होतो आमचे तर सहा वाजेच्या नंतर कोणी झोपलेलं राहत नसे कारण की माझे आजोबा आहे खूप शिस्तप्रिय होते सहाच्या अगोदर सर्वांनी उठून मॉर्निंग वॉकला जायला पाहिजेत हा आमच्या घरचा नियम होता पण माझी काकी आई-आजी हा काही घराच्या आहे कारण त्यांना घरच काम होईल की पुरायची इतिहास सकाळी उठून कामाला जायचे आहे.

पण या अफलातून तोडगा काढायचा कसा यावर माझ्या आबाजी नेहमी विचार करत असत मला लहानपणापासून बॅडमिंटन खेळाची खूप आवड आहे आणि माझे आजोबा माझी ची आवर्जून पाहतात त्याच्यामध्ये मला खूप आनंद आहे आजोबाने वडिलांना सांगितले शिक्षणामध्ये तर लक्ष हवेच पण याला याच्या मनामध्ये असेल तेथे याला गाठ होते कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करायला नको असे माझ्या आबाजी माझ्या वडिलांना नेहमी सांगा माझ्या खेळाबद्दल ची आवड आजोबांनी वर्ड फ्री आणि मला सर्व सुविधा उपलब्ध करून देऊन माझे प्रोत्साहन वाढविले मी सुद्धा आता दररोज आजोबा सोबत बॅडमिंटन खेळत होते.

See also  Virat Kohali Information in Marathi विराट कोहली

बॅडमिंटन खेळताना माझ्या मनाला एक वेगळाच आनंद मिळतो आणि या आनंदात अशक्य अशी गोष्ट मी साध्य करू शकते हे माझ्या आजोबांनी ओळखले होते मला जर काही करायचे असेल तर मी सर्वात अगोदर आजोबांना सांगायचे नंतरच पुढचं पाऊल उचलायचे आणि बॅडमिंटन खेळणे हा माझाच नाही तर माझ्या आजोबाचा ही एक माझ्या नातीने माझं स्वप्न पूर्ण करायला हवं बॅडमिंटन खेळण्यासाठी ते मला नेहमी प्रोत्साहन हे करत होते आमच्या घरामध्ये आम्ही सहा भावंड होतो.

सहा पैकी मी सर्वात लाडके होते माझे सर्वच लाड बाबा आई आजोबा सर्व पूर्वेची आणि भावंडांमध्ये सर्वात लहान होती तर माझे भावंड सुद्धा मला हवं-नको ते पाहायचे आणि माझा हट्ट पूर्ण करायचे बॅडमिंटन खेळ हे माझे स्वप्न होते आणि ते मी पूर्ण करेल असे मी मनाशी ठाम निश्चय केला होता आणि यामध्ये माझे आजोबा माझ्या सोबत होते याचा मला खूप आनंद होता आम्ही एका खेळ गावात राहतो पण आमची फॅमिली सुशिक्षित आणि विचार स्वातंत्र्य अशी होती आम्हाला घरांमध्ये कुठल्याही प्रकारची बंधने नव्हती आम्हाला आमच्या आजोबांनी सर्व स्वतंत्र दिले होते प्रत्येकाने आपल्या आपल्या मनाच्या सारखे जगा असे आमचे आजोबा सांगत होते.

आमच्या इथं कधीही कोणाचे मन मारले गेले नाही आणि त्याच्यामध्ये मित्र सर्वांचे लाडके मला तर या गोष्टीची चिंता नव्हती की माझ्या स्वप्नाचा काय होईल कारण की माझ्या स्वप्नांमध्ये सर्वात मोठा वाटा जो असेल तो म्हणजे माझ्या आजोबांचा आज मी बॅडमिंटन खेळत आहे ते फक्त आणि फक्त माझ्या जवळ ज्यावेळेस माझी बॅडमिंटनची स्पर्धा होती त्यावेळेस मी शहरांमध्ये केले तर मीच एकदम गोंधळून गेले कारण की मी दहावीपर्यंत गावात शिक्षण घेतले.

मी घर कधी सोडले नाही पण शिक्षणाकरता आणि खेडा बॅडमिंटन Badminton च्या स्पर्धेकरता मला घरा भानेगाव लागू मला माझा आजोबांचा स्वप्न पूर्ण करायचं होतं जे की ते अपूर्ण राहिलेलं होतं मी माझ्या आजोबा करता आणि मला घरचं करता आणि माझे स्वतःचे स्वप्न करता बॅडमिंटन अगदी चिकाटीने जिद्दीने खेळू लागते शहरांमध्ये आमच्या शहरांमध्ये आमच्या स्पर्धा झाल्या त्यामध्ये मी प्रथम क्रमांकावर विजयी झाले आणि मी घेऊन जा घरी आले तो दिवस आजही माझ्या लक्षात आहे जसं की दादाला ताईला आजोबा बक्षीस त्याचे माझ्या आजोबांनी मला बक्षीस तरी पण ते इतकं छान की याची कुणी कल्पना पण नाही करणार मी सुद्धा कल्पना नव्हती केली की माझे आजोबा मला असंही बक्षीस देऊ शकतात.

See also  IPL 2021 Timetable आज पासून आयपीएलचे सामने सुरू

माझ्या आजोबांनी माझ्या हाती माझ्या गाडीची चावी दिली की त्यांच्या स्वप्न पूर्ण व्हायच्या रस्त्यावर मी आज पहिलं पाऊल टाकलं या देशाच्या या यशाच्या करता मला आजोबांनी गाडी गिफ्ट दिले गाडीचं मॉल होतच पण ती मजा अजून दिली याचं मला खूप कौतुक होतं आणि माझं ही कौतुक माझे आजोबा जास्तच होतं कारण की माझे आजोबा आज कुठेतरी सुखावून गेले होते की त्यांच्या स्वप्नांना पंख लागले आहे.

आज स्वप्नाचं पूर्ण होण्याचं पहिलं पाऊल उचललेलं आहे आणि माझ्या घराण्याचं माझ्या वडिलांचा आजोबांचं नाव आज चार लोकांमध्ये निघत आहे ते फक्त बॅडमिंटन खेळणे मुळे माझ्या आजोबांना माझ्यावर खूप गर्व आहे कारण ती माझ्या आजोबांच्या नावामुळे आम्ही ओळखायला ओळखले जायचो पण आज असे झाले आहे की माझ्या नावा म्हणून माझे आजोबा ओळखले जातात त्यांचे मन अगदी भरून येतो आणि माझ्या आजोबांचं हे स्वप्न मी नेहमी असंच जपून ठेवीन.

यापेक्षाही त्यांना माझ्याकडून कि अपेक्षा आहे त्याच्या करता मी माझं तोड मेहनत करेल आणि एक दिवस नॅशनल लेव्हलला जाऊन माझ्या भावाचं नाव मी रोशन करेल माझ्या देशाचं नाव मी सर्व कडे विकसित करेल प्रसिद्ध करेल आणि माझे आजोबा चे स्वप्न मी पूर्ण करेल. त्याकरता मला अहोरात्र अहो दिवस मेहनत करावी लागली तरी चालेल पण मी ही स्वप्न पूर्ण करेल ही माझी जिद्दच नाही हा माझा नीचे सुद्धा आहे “भारत माता की जय”.आमचा badminton हा लेख कसा वाटला जरूर सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published.

x