मित्रांनो आजपासून आयपीएल 2021 चे सामने सुरू होणार आहेत. संध्याकाळी पहिली मॅच चेन्नई सुपर किंग्स व मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये ठीक 7:30 आहे. खालील प्रमाणे आयपीएलच्या सर्व मॅचेसचा टाईम टेबल आहे.
- 19 सप्टेंबर : चेन्नई सुपर किंग्ज Vs मुंबई इंडियन्स (सायं. 7.30)
- 20 सप्टेंबर : कोलकाता नाईट रायडर्स Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (सायं. 7.30)
- 21 सप्टेंबर : पंजाब Vs राजस्थान रॉयल्स (सायं. 7.30)
- 22 सप्टेंबर : दिल्ली कॅपिटल्स Vs सनरायजर्स हैदराबाद (सायं. 7.30)
- 23 सप्टेंबर : मुंबई इंडियन्स Vs कोलकाता नाईट रायडर्स (सायं. 7.30)
- 24 सप्टेंबर : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु Vs चेन्नई सुपर किंग्ज (सायं. 7.30)
- 25 सप्टेंबर – दिल्ली कॅपिटल्स Vs राजस्थान रॉयल्स (दुपारी 3.30)
- सनरायजर्स हैदराबाद Vs पंजाब किंग्ज (सायं. 7.30)
- 26 सप्टेंबर : चेन्नई सुपर किंग्ज Vs कोलकाता नाईट रायडर्स (दुपारी 3.30)
- रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू Vs मुंबई इंडियन्स (सायं. 7.30)
- 27 सप्टेंबर : सनरायजर्स हैदराबाद Vs राजस्थान रॉयल्स ( सायं. 7.30)
- 28 सप्टेंबर : कोलकाता नाईट रायडर्स Vs दिल्ली कॅपिटल्स (दुपारी 3.30)
- मुंबई इंडियन्स Vs पंजाब किंग्ज (सायं. 7.30)
- 29 सप्टेंबर : राजस्थान रॉयल्स Vs रॉयल्स चॅलेंजर्स बंगळूरू (सायं. 7.30)
- 30 सप्टेंबर : सनरायजर्स हैदराबाद Vs चेन्नई सुपर किंग्ज (सायं. 7.30)
- 1 ऑक्टोबर : कोलकाता नाईट रायडर्स Vs किंग्ज पंजाब (सायं. 7.30)
- 2 ऑक्टोबर : मुंबई इंडियन्स Vs दिल्ली कॅपिटल्स (दुपारी 3.30)
- राजस्थान रॉयल्स Vs चेन्नई सुपर किंग्ज (सायं. 7.30)
- 3 ऑक्टोबर : रॉयल चॅलेंजर्स Vs पंजाब किंग्ज (दुपारी 3.30)
- कोलकाता नाईट रायडर्स Vs सनरायजर्स हैदराबाद ( सायं. 7.30)
- 4 ऑक्टोबर : दिल्ली कॅपिटल्स Vs चेन्नई सुपर किंग्ज ( सायं. 7.30)
- 5 ऑक्टोबर : राजस्थान रॉयल्स Vs मुंबई इंडियन्स ( सायं. 7.30)
- 6 ऑक्टोबर : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु Vs सनरायजर्स हैदराबाद ( सायं. 7.30)
- 7 ऑक्टोंबर : चेन्नई सुपर किंग्ज Vs पंजाब किंग्ज (दुपारी 3.30)
- कोलकाता नाईट रायडर्स Vs राजस्थान रॉयल्स ( सायं. 7.30)
- 8 ऑक्टोबर : सनराजर्स हैदराबाद Vs मुंबई इंडियन्स (दुपारी 3.30)
- रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू Vs दिल्ली कॅपिटल्स (दुपारी 3.30)
- 10 ऑक्टोबर : क्वालीफायर 1
- 11 ऑक्टोबर : एलीमिनेटर
- 13 ऑक्टोबर : क्वालीफायर 2
- 15 ऑक्टोबर : फायनल