T-20 World Cup 2023 Women’s Cricket Team Breaking News | T-20 विश्वचषक 2023 महिला क्रिकेट संघ ब्रेकिंग न्यूज | Women’s squad announced for T-20 World Cup |

T-20 World Cup 2023 Women’s Cricket Team Breaking News | T-20 विश्वचषक 2023 महिला क्रिकेट संघ ब्रेकिंग न्यूज |

BCCI ने मुख्य 15 आणि राखीव 3 अशा एकूण 18 सदस्य संघटना घोषित केल्या असून हरमानप्रित कौर विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे का? ( BCCI ने ICC महिला T-२०  विश्वचषक 2023 आणि दक्षिण आफ्रिकेतील तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघाला जाहीर केले आहे.) यावेळेस दक्षिण आफ्रिकेत T-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. व ती विश्वचषक स्पर्धा 20 फेब्रुवारीपासून सुरू होईल. मागच्या विश्वचषकात टीम इंडिया (Team INDIA)ही फायनल पर्यंत पोहोचली होती. परंतु, जग विजेते होण्याचे स्वप्न थोड्याच वेळात भंगले. आणि ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. त्यामुळेच या वेळेस महिला ब्रिगेडचे यावेळेस वर्ड चॅम्पियन बनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा मनाचा निश्चय असेल.

Government scheme माझी कन्या bhagyashri

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे Click करा. 

See also  Kolhapur Jilha Parishadechi Honar 774 padansathi bharti |कोल्हापूर  जिल्हा परिषदेची होणार ७७४ पदांसाठी भरती| Job Vacancy |Nokrichi sandhi |

Leave a Comment

error: Content is protected !!