As Much As Seven Lakh Rupees Disappeared From The ATM | एटीएममधून तब्बल सात लाख रुपये गायब झाले | एक धक्कादायक बातमी ती म्हणजे एटीएम मधून तब्बल सात लाख रुपये केले गायब पोलीस देखील झाले आहेत. एटीएम मशीन मधून पैसे काढताना तांत्रिक बिघाड करून लाखो रुपये काढणाऱ्या चार जणांच्या आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी जेलबंद केले आहे. या प्रकरणातील पाच आरोपी हे उत्तर प्रदेशातले असून मुख्य आरोपी कानपूर च्या जेलमध्ये आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाशिम अर्बन बँकेच्या विविध एटीएम मधून रक्कम काढत असताना आरोपी एटीएम मधून पैसे निघतात त्यावेळी त्या ठिकाणी बोट किंवा पेन लावून ठेवत त्यामुळे एटीएम चे पैसे निघण्याचे शटर बंद होत नव्हते.