Seven Lakh Rupees Disappeared From The ATM | एटीएममधून सात लाख रुपये गायब |

Seven Lakh Rupees Disappeared From The ATM | एटीएममधून सात लाख रुपये गायब |  एटीएम मध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे दाखवत होता तरी आरोपींना प्रत्यक्ष रक्कम मिळत होती. आणि ती रक्कम त्यांच्या अकाउंट मधून कमी होत नव्हती. या आरोपींनी अशा प्रकारची सात लाखापेक्षा जास्त रक्कम काढली यासाठी या आरोपींनी वेगवेगळ्या दहा बँकेचे स्वतःच्या खात्याचे 20 एटीएम कार्ड वापरण्याची माहिती वाशिम पोलिसांनी दिली. वाशिम अर्बन बँक च्या तक्रारीनंतर वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारची फसवणूक झाली. आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.या चोरीमध्ये ज्या आरोपींचा हात आहे त्यांचे नाव अरविंद कुमार अवस्थी त्यांच्या जवळची वेगवेगळे एटीएम कार्ड वैभव वृषभ देव पाठक सत्यम शिवशंकर यादव सौरभ मनोज गुप्ता आणि प्रांजल जय नारायण यादव या आरोपींना देऊन परराज्यातील एटीएम मधून पैसे काढण्यास सांगत असे यामधील चार आरोपींना अटक करण्यात आले आहे अरविंद कुमार अवस्थी याला ताब्यात घेऊन अनोख्या पद्धतीने येथे मधून लाखोंची रक्कम चोरी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीकडून आणखी कोणते कोणते येतात याचा तपास वाशिमचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत आहेत.

Government scheme माझी कन्या bhagyashri

संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येथे Click करा.