Akola News Update | अकोला न्यूज अपडेट |

Akola News Update | अकोला न्यूज अपडेट | नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांना ही बातमी ऐकून धक्काच बसणार आहे. ती म्हणजे अकोला शहरातील केशवनगर येथील भारतीय स्टेट बँकेचे(State Bank of India) एटीएम(ATM) फोडून दरोडेखोरांच्या टोळीने चक्क 16 लाख 54 हजाराची रोकड लंपास केली आहे व ही घटना गुरुवारी पहाटे घडली या दरोडेखोरी मुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Government scheme माझी कन्या bhagyashri

अधिक माहितीसाठी येथे Click करा.

 

See also  Driving Licence New Rules ड्रायव्हिंग लायसन्स चे नवीन नियम

Leave a Comment

error: Content is protected !!