Akola Robbers Broke The ATM and Looted Cash Worth 16 Lakh 54 Thousand. | अकोला दरोडेखोरांनी एटीएम फोडले 16 लाख 54 हजारांची कॅश लंपास.|

Akola Robbers Broke The ATM and Looted Cash Worth 16 Lakh 54 Thousand. | अकोला दरोडेखोरांनी एटीएम फोडले 16 लाख 54 हजारांची कॅश लंपास.| अकोला या शहरातील केशवनगर येथील रिंग रोडवर भारतीय स्टेट बँकेचे एटीएम आहे व या एटीएम केंद्रामध्ये कालच बँक अधिकारी व खाजगी एजन्सी मार्फत सोळा लाखाची रोख रक्कम भरण्यात आली होती या चोरट्यांनी या एटीएम केंद्राला गुरुवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास लक्ष ठेवले आणि तोंडाला कपडा बांधून चार चाकी वाहनाने आलेल्या चार ते पाच दरोडेखोरांनी काही मिनिटातच स्टेट बँक चे एटीएम(ATM) मशीन फोडली व त्यातील 16 लाख 54 हजार रुपयाची रक्कम ही लंपास केली. ही माहिती पोलिसांना मिळताच खदान पोलीस ठाणे अंतर्गत घडलेल्या या प्रकारची माहिती पोलिसांनी मिळताच लगेच घटनास्थळावर धाव घेतली. शासनपथक  तज्ञ आदींना बोलावण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षकांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. व या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरात लवकर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Government scheme माझी कन्या bhagyashri

आम्हाला जुळण्यासाठी येथे Click करा.