Aadhar Card Update | आधार कार्ड अपडेट करणे झाले आहे आवश्यक .

Aadhar Card Update | आधार कार्ड अपडेट करणे झाले आहे आवश्यक

आधार कार्ड का अपडेट करावे लागणार आहे
आधार कार्ड आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असल्याकारणाने सध्याचा निवासाचा पुरावा ओळखपत्र व अन्न कागदपत्र अपडेट करणे आधार कार्ड धारकांच्या हिताचे आहे आपले जे आधार कार्ड आहे त्यामधील रेकॉर्ड व आपली माहिती अचूक असल्यास चांगल्या प्रकारे वेरिफिकेशन होईल असे नमूद करण्यात आले असून आधार कार्ड अपडेट करण्याची ही एक मोहीम म्हणून राबवण्याचे ठरवले आहे या संबंधित काही सूचना आधीच जारी करण्यात आल्या आहेत. आधार कार्ड सर्वात महत्त्वाचे ओळखपत्र आहे.  सध्या आपल्या भारतामध्ये आधार कार्ड सर्वात महत्त्वाचे ओळखपत्र मानले जाते केंद्राच्या विविध 319 योजना सह अकरावी अधिक सरकारी योजना व सेवांसाठी आधार कार्ड असणे हे खूप महत्त्वाचे आहे तसेच बँक खाते गॅस जोडणी असे सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी सर्व इकडे आधार कार्ड हाच पुरावा मागितला जातो.
कार्ड कशाप्रकारे अपडेट करायचे
सर्वात आधी आपल्या ओळखीचा आणि निवास चा पुरावा हा माय आधार पोर्टलवर (myaadhar.uidai.gov.in) येथे जाऊन अपलोड करावा किंवा आपण हा पुरावा ऑफलाईन प्रक्रियेने सुद्धा करू शकतो त्यासाठी आपल्या जवळच्या आधार केंद्रात जाऊन संबंधित कागदपत्रे सादर करावी असे प्राधिकरण्याचे सांगणे आहे.

 

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.