Anganwadi Sevika Maharashtra | अंगणवाडी सेविका महाराष्ट्र | नमस्कार मित्रांनो, बातमी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही दररोज तुमच्यासाठी नवीन नवीन बातम्या घेऊन येत असतो. तसेच योजना सुद्धा आज आम्ही अशीच एक बातमी घेऊन आलो आहे. ती म्हणजे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केले 241 मोबाईल परत. आता आपण पाहणार आहोत काय आहे मोबाईल परत करण्यामागचे कारण. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी दिलेली बातमी पूर्ण वाचा. आज भारताचे पंतप्रधान महाराष्ट्रात येणार आहे व परत फक्त आश्वासन देऊन जातील शंभर स्मार्ट सिटी, पेट्रोल डिझेल भाव कमी करणार, तसेच दोन करोड दरवर्षी रोजगार 2022 पर्यंत सर्वांना पक्के घरी शेतकरी आई दुगणी अशा अनेक प्रकारचे आश्वासने त्यांनी जनतेला दिलेले आहेत. व पंतप्रधान मोदीजी यांच्या केंद्र सरकारने अंगणवाडी कर्मचारी यांना प्रतिदिन ३५०/- वेतन PFESI विमा लागू करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्याबाबत कोणत्याच प्रकारचा ॲक्शन त्यांनी घेतलेली नाहीये फक्त ते आश्वासनच देत आहेत.
जनतेला त्या आश्वासनाच्या भरोशावर ठेवत आहेत. आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी / बालवाडी कर्मचारी युनियन आयटक अकोला मोबाईल परत शासनाने ऑनलाईन कामकाजासाठी अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाईल कूचकामी ठरले आहेत. व तसेच या मोबाईलची वॉरंटी संपलेली असून हँग होणे, बंद पडणे ,डिस्प्ले जाणे असे प्रकार घडत आहेत. व दुसरीकडे मोबाईल दुरुस्तीला चार ते पाच हजाराचा उदंड अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाच बसत आहे, या प्रकरणाला त्रासलेले अंगणवाडी कर्मचारी यांनी 17 ऑगस्ट 2021 पासून मोबाईल परत केले होते सन 2022 बजेट अधिवेशनात महाराष्ट्र सरकारने अंगणवाडी कर्मचारी यांना दहा हजार रुपये मोबाईल घेण्यासाठी मंजूर केले होते तेव्हापासून सुरू असलेले व बदलून दिलेले मोबाईल घेऊन शासनाला सेवा देण्याचे काम सुरू आहे व तसेच मानधन वेतन वाढ व दरमहा पेन्शन देण्याबाबत प्रस्ताव तयार केला होता. तेव्हा माननीय मुख्यमंत्री कॅबिनेट मंत्री होते मुख्यमंत्री झाल्यावर अंगणवाडी कर्मचारी यांना दहा हजार रुपये मोबाईल घेण्यासाठी बजेट मंजुरी दिली होती व तसेच मानधन वेतन वाढ व प्रत्येक महिने पेन्शन देण्याबाबत प्रस्ताव पाठवण्यात आला आहे असे माननीय मंत्री महिला बालविकास यांनी मोठा गाजावाजा करत व अंगणवाडी कर्मचारी यांची बैठक घेत तसेच हिवाळी अधिवेशनात स्वतः माननीय मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिले होते की मार्च 2023 पर्यंत सर्व प्रकारच्या मागण्या या सोडवण्यात येतील म्हणून युनियन ने तीव्र आंदोलनाची भूमिका घ्यावी दिनांक 12/1/2023 रोजी 26 जानेवारी 2023 पर्यंत मानधन वेतन वाढ जाहीर करण्यात येतील. परंतु चार वर्षापासून असेच आश्वासन देण्यात येत आहेत म्हणून आता जोपर्यंत मानधन वाढ होऊन शासन निर्णय काढून रक्कम जमा करीत नाहीत .आणि मोबाईल देत नाही तोपर्यंत अहवालावर बहिष्कार मोबाईलवर काम बंद चालू राहील.
अंगणवाडी सेविका भरती शासन निर्णय
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे राज्य नेते रमेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तर नवीन गायकवाड दुर्गा देशमुख ज्योती राठोड वंदना डोंकी ज्योती राठोड यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी कर्मचारी यांनी जिल्हा परिषद विश्रामगृह अकोला येथून अकोला ग्राहक क्रमांक एक व दोन बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय पर्यंत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व मा जिजाऊ यांचा विजय असो शासकीय मोबाईल परत घ्या चांगल्या प्रतीचा मोबाईल मिळालाच पाहिजे तसेच शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचा इत्यादी घोषणा देत पोहोचले तसेच शासनाकडून मिळालेले मोबाईल यांच्यामध्ये कुठल्याच प्रकारचे ॲप्स डाऊनलोड होत नाही व तसेच अनेक मोबाईल हे नादुरुस्त आहे.
शिंदे सरकार फडणवीस व मोदी सरकार यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपये मोबाईल देण्यासाठी तसेच मानधन वेतन वाढ व दरमहा पेन्शन देण्याबाबत आश्वासने दिली होती. मात्र त्यांनी कुठल्याच प्रकारची आश्वासने पाडलेली नाहीत. पातुर बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात दुपारी तीन वाजता अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी 241 मोबाईल परत दिले. असा आरोप का नयन गायकवाड यांनी राज्य केंद्र सरकार यांच्यावर लावला. व तसेच शासनाने योग्य तो निर्णय घेतला नाही. तर 26 जानेवारी 2023 रोजी राज्यव्यापी संप अटक आहे. असा इशारा नयन गायकवाड राज्य संघटन अंगणवाडी युनियन अटक सह उपस्थित अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी सरकारला दिला आहे. अंगणवाडी कर्मचारी यांच्या आंदोलनास भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा पाठिंबा आहे त्वरित अंगणवाडी कर्मचारी यांचे प्रश्न मार्गी लावा अन्यथा भारतीय कम्युनिस्ट पक्ष मुंबईच्या रस्त्यावर उतरेल असे. काँँ. रमेश गायकवाड यांनी फोन द्वारे राज्य केंद्र सरकार यांना इशारा दिला व तसेच चांगल्या दर्जाचे व पूर्णपणे मराठी भाषेचे ॲप असलेले मोबाईल द्या केंद्रात राज्याचं पुन्हा नाव कामाने लौकिक असे सुद्धा मंगला मांजरे यांनी उपस्थिती असलेल्यांना ग्वाही दिली.
-
राज्य शासनाने दिवाळीपूर्वी मानधन वाट करण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार अंगणवाडी कर्मचारी यांच्या मानधन वेतन वाढ भरीव वाट करावी.
-
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नवीन चांगल्या दर्जाचा व क्षमतेचा मोबाईल हा टॅब द्यावा ऑनलाईन कामाच्या प्रोत्साहन भत्त्यात सुद्धा वाढ करावी.
-
पोषण ट्रॅक्टर मध्ये लाभार्थ्यांच्या आधार कार्डची जोडणी केली नाही. तर त्यांना आहारापासून वंचित ठेवू नये असे उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे.
-
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅज्युएट लागू करावी.
-
कोर्टाच्या आदेशात नमूद केल्याप्रमाणे त्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा महागाई भत्ता सहित वेतन बोनस भविष्य निर्वाह निधी व सरकारने एकात्मिक बाल विकास योजनेचे सर्व उद्दिष्टे लक्षात ठेवून अंगणवाड्या प्राथमिक शाळांना जोडण्याचा निर्णय घ्यावा.
-
वस्ती पातळीवरील अंगणवाडीच्या कामकाजाला अननसाधारण महत्त्व आहे हा निर्णय घेताना संघटनांशी चर्चा व विचार मस्त करा.
-
मिनी अंगणवाडी सेविकांना अन्न सेविका प्रमाणेच मानधन व इतर सोयी सवलती देण्यात याव्यात. व सदर खर्चात दिलेला आश्वासनानुसार उपाय 6000 पर्यंत वाढ करावी.
-
पाकीट बंद THR पूर्णपणे बंद करून लाभार्थ्यांना ताजा व सकर हार द्यावा आहाराच्या दरात वाढलेली मागे लक्षात घेऊन वाट करावी.
-
नागरी भागात अंगणवाड्या बांधून देणे व तोपर्यंत त्यांच्या भाड्यात वाट करावी. व तसेच बाळाबाबतच्या किचकट अटी या रद्द करावेत.