Abha Card Yojana 2022 | आभा कार्ड योजना २०२२ .

सध्या या कार्डासाठी नोंदणी चालू आहे ती ही नोंदणी जन आरोग्य योजना कार्यालयातर्फे रुग्णालयात व शासकीय कार्यालयांमध्ये चालू आहे. तुम्ही हे कार्ड ऑनलाइन पद्धतीने सुद्धा काढू शकता . त्यासाठी तुम्हाला ndhm.gov.in या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागेल . या वेबसाईट मध्ये तुम्हाला एक ऑप्शन दिसेल. Create health ID या पर्यायावर क्लिक करून तुम्ही कार्ड काढू शकता. ही आयडी क्रियेट करताना तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर व आधार कार्ड नंबर दिल्यानंतर एक OTP येणार . आणि पुढच्याच प्रोसेस मध्ये तुमचे कार्ड जनरेट होईल . या कार्डचे खूप फायदे आहेत.

 

Government scheme माझी कन्या bhagyashri

आमच्याशी जूळण्यासाठी येथे क्लिक करा.