“आई”Aai – “जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा केला ठेच लागे जरी माझा पायाला अश्रू येतात तिच्या डोळ्याला,”
माझी आवडती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून खून तर माझी आईच आहे जन्माला आल्यापासून राहण्याची काही माझ्यासाठी केली जी काही महिन्यात घेतली त्याला तोड नाही.
आई Aai
आईच्या बालपणीच्या जीवनात ना आम्हाला सर्व भावंडांना जीवन कसे जगावे याची प्रेरणा मिळाली. माझ्या आई चे बालपण एका अतिशय गरीब कुटुंबात गेली माझी आई मिळून एकूण पाच भावंडे होती माझी आई जुन्या विचारांची होती तिचे मूळ तिचे मुलींचे शिक्षण घेण्याच्या विरोधात विचार होते ऐश्वर्याने होती आजी ची खडक वातावरण आज आहे मोठी होऊ लागली.
आजी आपल्या सोबत नेऊ लागली पण आपल्या मुलींना शाळेत जावे याबद्दल अक्षरही कळत नसेल आजोबा मुंबई कुठल्या ला एखादा प्रिंटिंग प्रेस मध्ये कामाला होते आईला शिकवण्याची खूप इच्छा असे एकदा आजोबा गावी सुट्टी घेऊन आले सुट्टी संपल्यावर ते परत जात असताना आईला त्यांना सोडवायला एसटी स्टैंड वर गेली बस आल्यावर आजोबाच्या आधी आई बसवंते शिरी हे कोणाच्याही लक्षात आले नाही बस सुरू झाली आणि आई गावाचा कडून शहराकडे प्रवास सुरू झाला.
मुंबईत आल्यावर आईने हट्टाने शाळेत जाऊ लागली दुसरीपर्यंत शिक्षा झाल्या वर आई पुन्हा गावी आली आजचे न ऐकता गावातल्या शाळेत जाऊ लागली आपल्या खाऊचे पैसे वाचून सुट्टीत लिंबोळ्या विकून पैसे जमा करून त्यात आपले शिक्षण पूर्ण करू लागली फी भरणे पुस्तके घेणे हे साधे जमविली जर कधी आली कडे पैसे मागितले तर आज यायला म्हणायची शाळा सोडून कामाला शेतात मग निराश न होता होता.
काम करून मिळालेल्या पैशात त्यावेळची एस एस सी 60 टक्क्यांनी पास झाली इतर वेळी गावातील लोकांची पत्रे वाचून दाखविणे लिहून देणे प्रसंगी शेतात काम करणे हे करत आहे अकरावी देखील पास झाली दुर्दैवाने आला पुढे शिकता आले नाही घरची परिस्थिती इतकी चांगली नव्हती त्यामुळे आज बाहेर पडू शकली नाही.
आईची शिक्षक होण्याचे स्वप्न
आईची शिक्षक होण्याचे स्वप्न तिथेच बसून दुखावले तरी आई ने हिंमत केली नाही आईने क्लास लावला तेथे इतर शिकाऊ मुलींना शिकवून शिकवून आईने शिक्षण क्लास मार्फत पूर्ण केला तिथेही गुरुकृपा लाभली आम्ही खाण्यात येत जिथे राहतो त्या त्या भागातील ते सर्वोत्तम ट्रेलर आहे याचा मला अतिशय अभिमान आहे आईच्या जीवनातील हा संघर्ष मला नेहमी प्रेरणा देतो शेवटी आई ही आईच असते तिचे उपकार थोर असतात म्हणून मला माझी आई फार आवडते.
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आईचे स्थान महत्त्वाचे असते जे शब्दात सांगता येत नाही असे म्हटले जाते की देव प्रत्येकापर्यंत राहू शकत नाही म्हणून त्याने आई ची निर्मिती प्रत्येक घरात केली आहे आई आपल्या जीवनातील प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीचे बारीक लक्ष ठेवून आपली काळजी घेणारी व्यक्ती असते लोकशाही व व्यक्तिगत फायदा याची जाणीव न ठेवता अहोरात्र आपल्या सेवेत आई सदैव असते.
ती रात्री गोड स्वप्न, साहस कथा सांगते. आमची आई आम्हाला शाळेसाठी तयार होण्यासाठी मदत करते आणि आमच्यासाठी न्याहारी आणि दुपारचे जेवण देखील दुपारी दारात उभी राहून आमच्या शाळेतून परत येण्याची वाट पाहत असते आणि आमच्या शाळेतील गृहकार्य होमवर्क मध्ये आमची मदत देखील करते.
आईची भूमिका
काही आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिका चे काम करत होते आणि आपल्या जीवनामध्ये असलेल्या इतर लोकांपैकी ती आपल्यासाठी खूप अनमोल असते आई संपूर्ण दिवस आपली मतच आणि गरज पूर्ण करण्यामध्ये व्यतीत होतो व निस्वार्थ आणि मोकळ्या मनाने ती आपल्यावर प्रेम आणि मदत करते आहे प्रेम आईच्या प्रेमाची तुलना केली जाऊ शकत नाही आई म्हणजे आपलाच सोबत राहत असलेली ईश्वरी रूप आहे या जगात आई सगळ्यांना त्यापेक्षा वेगळी असते.
खूप सुखदुःखात आपल्या रक्षणासाठी आई नेहमी तत्पर असते आणि आपल्या प्रत्येकावर तेवढेच याची जाणीव ठेवते आणि विकास आणि प्रगतीसाठी आपल्या प्रेरित करते आहे आपला आई आपली प्रथम गुरू असते जी आपल्या आयुष्यात चालणे बोलणे संस्कार या गोष्टी शिकविते आपल्या योग्य आणि अयोग्य याची जाणीव करून देते जीवनातील योग्य शिस्त लावते देश समाज कुटुंब कर्तव्य आदर्श या गोष्टीचे महत्व शिकवते.
आई वात्सल्याची मूर्ती
आईशी ममता आणि वात्सल्याची मूर्ती आहे मुलाची पडली ग आई स्वतःचे जग असते तिच्या मांडीवर बसून जगाची नवीन रंगवताना दिसतात आपण किती मोठे आहोत हे महत्त्वाचे नाही कारण आईसाठी मुले नेहमी लहान असतात ती आपली कायम चिंता करते आणि आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करते आहे प्रत्येक आनंदात आणि दुःखामध्ये आपल्याबरोबर असते जेव्हा आपण आजारी पडतो.
तेव्हा त्या आमच्यासाठी रात्रभर जागी राहून आपल्या प्रकृतीसाठी देवाची प्रार्थना करते तिच्या ती आमच्यासाठी सर्व काही चेक करते आई भुकेली रात्र भुकेली राहते पण आम्हाला जेवण देते आईसारखा त्याग आणि प्रेम कोणी करू शकत नाही आहे आपल्या प्रत्येक गोष्टीला संमती आपण तिला ते सांगतो की सांगू ती आपल्याला प्रत्येक असून रडण्याचे कारण विचारले जर आपल्याला कोणती गोष्ट कठीण वाटली असली तर ते मार्गदर्शन आयुष्याच्या प्रत्येक वळणात ते आपल्या सोबत असते.
देवाचे अस्तित्व बघायचे असेल तर ते कुठेही नाही ते आपल्याला आपल्या आईमध्ये मध्ये दिसते. आपण दमल्यावर सुद्धा आई पाठीशी उभी असते. स्वतःची काळजी न करता आपल्या दुःखामध्ये सहभागी होऊन आपल्याला बरं वाटेपर्यंत ती आपली काळजी करते, दुपारचे सर्व काम आटपून झाल्यानंतर घराकडे बघत दरवाजाकडे बसून ती येण्याची वाट पाहते.
आपल्यासाठी चमचमीत मसालेदार चवदार जेवण करून, गृह पाठांमध्ये मदत करते. आई प्रेमाची तुलना कधीच केली जाऊ शकत नाही. आपल्या संस्काराने मूल्य बनवण्यासाठी ऐतिहासिक गोष्टी सांगते. आपल्या उज्वल भविष्यासाठी नेहमी दक्ष असते. आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये आनंदाचा वर्षाव व्हावा म्हणून ते कार्यक्षम असते. एवढे असून सुद्धा कधी कधी आपण आईला दुःखी करतो. म्हणून आईला समजून घ्या.
आई पुढे स्वर्गाची महानता कमी
आई पुढे स्वर्गाची महानता कमी पडते आईचा प्रेमाची बरोबरी कोणी करू शकत नाही कवी मोरोपंत आईचा महात्मा महत्त्व सांगताना म्हणतात इतरांनी किती प्रेम केले माया केली तरी हे कमी ठरतात तसेच आई नसते त्याची माया कधी येत नाही अगदी आपल्या पुत्राला इथे दूर करत नाही माझी आई सुद्धा अगदी अशीच आहे.
आज जे मी काही आहे जे यशस्वी जीवन जगत आहेत ते फक्त माझ्या आईमुळे आहे परवा शाळेतील विविध स्पर्धा मला बक्षीस मिळाले माझे हस्ताक्षर हे सर्व विद्यार्थ्यांच्या असतात त्यापेक्षा उत्कृष्ट ठरली याचे संपूर्ण श्रेय माझ्या आईकडे जाते लहानपणी अनेकदा मी लिहिलेला अभ्यास पसंत पडला नाही की आई मला तू परत लिहायला लावायची परत देणे पुढे माझे अक्षर वळणदार झाले मला आठवते.
मी चौथीत असताना माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळेस परीक्षेला जाण्यापूर्वी मला अचानक माझी तब्येत बिघडली मी परीक्षेला घाबरत घाबरत चौकशी पशु परीक्षक म्हणून मी घरी आलो आणि ओळखले याला परीक्षेची भीती वाटते मंग पाचवी तिने मला अनेक वर्षांत बसविले आणि आता कोणत्याही परीक्षेला मला अजिबात भय वाटत नाही असे भ्याड हल्ले आम्हाला माझ्या आईने म्हणून मनात न न ऋण जन्मदेचे जन्म देते.
आई म्हणजे फक्त त्याग
ती माझ्या आई माझ्यासाठी स्वतःचे करिअर असा कधीच विचार केला नाही ती लहान असताना तिने कधी नोकरी करण्याचा विचार केला नाही मी आठवीत गेल्यावर तिने पीएचडी केली तर ही शिष्यवृत्ती मिळवून अभ्यास करताना ती घरातील सर्व कामाचे स्वतः लक्ष देऊन करीत असते.
माझी आई माझ्या प्रत्येक गोष्टीकडे अगदी बारीक लक्ष देत नाही काय वाचावे कोण कोणत्या स्पर्धेत भाग घ्यावा याकडे त्यांचे लक्ष असते तिथे वाचण्यात काहीच चांगले आले की ती आवर्जून मला वाचायला चालते पण माझा निर्णय मीच घ्यायचे द्यावी याबाबत आग्रही असते.
आई या शब्दाचा साधा आणि सरळ अर्थ आहे साधा आणि सरळ अर्थ सुद्धा त्यात पुन्हा जगाची माया ममता दडलेली आहे बालपणापासून लाडाने खाऊपिऊ घालणारी आहे हे साक्षात अन्नपूर्णादेवी आहे आज आपण आजारी पडल्यानंतर आहे रात्रभर जागून आपली सेवा करत असते आईचा स्वभाव वेगळा असतो ती कधी प्रेमाने प्रेम करते तर कधी रागावते पण नेहमी आपल्या मुलांच्या भल्यासाठीच विचार करीत असते.
खरोखरच आई आपल्या मुलासाठी किती करते जिजाऊनी शिवाजीला स्वराज्याची प्रेरणा दिली महात्मा गांधींनी मनात सत्याचा आग्रह त्याच्या आईने शिकलात याची कल्पना त्यांना सुचली ती आईच्या शिकवणीतून विनोबा ची आई म्हणजे आपल्या जवळपास खास असतील तर त्यातील एक तरी दुसऱ्याला द्यावा.
आई aai हा थोर गुरू आहे म्हणून तर बापूजी म्हणतात एक आई ही१००गुरूपेक्षा श्रेष्ठ आहे काळात दहशतवाद भ्रष्टाचार या गोष्टी विषयी बोलत असताना तेव्हा आई म्हणाली प्रत्येकाने लक्षात ठेवावा की प्रत्येकालाच असते आई खरे एवढा विचार केला तर त्याचे हात हिंसा करताना थांबतिल.