Tulshi Farming Sheti | तुळशीची शेती

Tulshi Farming Sheti मित्रांनो जर आपण शेतकरी असाल तर अनेक पिकांची लागवड आपण करून उत्पादन घेत असाल परंतु तुळशी एक औषधी वनस्पती आहे जी ची गरज आज सर्वांना आहे आयुर्वेदामध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे जर तुळशी आपल्या शेतामध्ये लाखो रुपयांचे उत्पादन देत असेल तर तुळशीची शेती का करू नये.

तर शेतकरी बंधूंनो या लेखामध्ये आपण तुळशीची शेती कशी करायची तिची लागवड कशी करायची आणि तुळशी विकल्या कुठे जाते याची संपूर्ण माहिती बघणार आहोत. डोकेदुखी पासून तर कर्करोगा पर्यंतच्या विविध आजारांवर उपचार म्हणून वैद्यकीय शास्त्रामध्ये तुळशीच्या वनस्पतीचे महत्त्व आहे.

तुळशीमध्ये औषधी गुणधर्म अधिक आहेत त्यामुळे मोठमोठ्या कंपन्यांमध्ये जसे की वैद्यनाथ, पतंजली येथे तुळशी वनस्पतीची खूप मागणी असते. भारतात पूजाच्या करण्यासाठी तुळशीच्या पानांचा उपयोग होतो तुळस ही पवित्र आहे. पक्ष यांची मात्रा सुद्धा तुळशी सर्वात जास्त देते. मग सौंदर्यप्रसाधने असोत किंवा औषधी बनवण्याचे काम असो कंपन्या तुळशीची मोठी मागणी करतात उज्जैन मधील एका शेतकऱ्याने आपल्या दहा बीघा जमिनीमध्ये दहा किलो बियांची पेरणी केली यासाठी त्याला पंधरा हजार रुपये खर्च आला तुळशीच्या उत्पन्नातून त्याला तीन लाख रुपयांचा नफा मिळाला म्हणजे फक्त तीन महिने मेहनत आणि 15 लाख रुपयांचे उत्पन्न अशी शेती आपणही करू शकता.

तुळशीची शेती कशी करावी?

जुलै महिना तुळशीच्या लागवडीकरता योग्य काळ समजला जातो तुळशीची रोपे साधारणपणे 45 बाय 45 सेंटिमीटर चे अंतराने लावली पाहिजे तर RRLOC 12 चा 14 वाहनांच्या रोपांना 50 बाय 50 सेंटिमीटर अंतरावर आले पाहिजे. जमिनीच्या पृष्ठभागाच्या खाली 14 इंच म्हणजेच 0.64 सेंटीमीटर बिया पेरा. जमिनीच्या वर पाणी शिंपडा आणि हळुवार बोटांनी त्या बिया जमिनीमध्ये दबा बियाणे अंकुर होईपर्यंत ओलसर वातावरण ठेवा सुमारे एक ते दोन आठवड्यात बिया फुटतील.

See also  Rashtriya Aarogya Abhiyan Bharti 2022 | राष्ट्रीय आरोग्य अभियान

फ्लावर कंटेनर चा वरचा भाग प्लास्टिकच्या आवरणाने साकल्याने ओलावा टिकून ठेवण्यास मदत होते. वनस्पती ला दररोज सहा ते आठ तास थेट सूर्यप्रकाश आणि कमीत कमी 70 अंश फरेन हाईट म्हणजेच 21 अंश सेल्सिअस तापमान असणे आवश्यक आहे. बिया पेरलेले भांडी अशा ठिकाणी ठेवा जिथे त्याला भरपूर अप्रत्यक्षरीत्या सूर्यप्रकाश मिळेल. रात्रीच्या वेळी खिडक्या किंवा दारे उघडे न ठेवण्याची काळजी घ्या. बिया खूपच संवेदनशील असल्यामुळे स्प्रे बाटलीने मातीच्या पृष्ठभागावर हलके पाणी शिंपडा. लावल्यानंतर त्याला थोडे पाणी द्यावे म्हणजे एका आठवड्यात कमीत कमी एकदा तरी पाणी असले पाहिजे तेव्हा या पिकाची कापणी करायची आहे तेव्हा साधारणपणे दहा दिवसापूर्वी पाणी देणे बंद करायचे आहे.

कापणी कधी करायची?

तुळशीची वाढ झाल्यानंतर पाने जेव्हा मोठी होतात तेव्हा या पिकाची कापणी करणे आवश्यक आहे. कापणी जर योग्य वेळेवर झाली, तर तुम्हाला अधिक पीक येईल जर तुमची कापणी योग्य वेळेवर झाली नाही तर फुले येऊ लागतात फुले म्हणजेच मंजुळा आल्यानंतर त्यातील तेलाचे प्रमाण कमी होऊन जाते त्यामुळे मंजुळा येण्याआधीच पाणी आपण तोडली पाहिजेत.

तुळशीची विक्री कुठे करणार?

मित्रांनो तुळशीची लागवड किंवा तुळशीचे पीक घेण्याआधी आपल्याला मार्केट सर्च करणे आवश्यक आहे की, नेमकी तुळशीचे पाने कुठे घेतल्या जातात कारण आपली फसगत होऊ शकते त्यामुळे अगोदर ाजार मागणी कोठे आहे किंवा कोणत्या कंपन्या तुळशीची पाने विकत घेतात हे पाहणे आवश्‍यक असते तरच आपण तुळशीची लागवड करा जर आपला भरोसा बसला असेल की आपल्या तुळशीच्या पिकाला मागणी आहे तरच या पिकाची लागवड करावी. आपण थेट कंपनी दाराला भेटू शकतो किंवा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग द्वारे आपण औषधी कंपन्यांशी एक कॉन्ट्रॅक्ट डिलीट करू शकतो आणि तिथे आपले तुळशीचे पाणी विकू शकतो.

3 महिन्यांमध्ये 3 लाख रुपये मिळतील

शेतकरी मित्रांनो तेच ते परंपरागत पीक घेतले पेक्षा एकदा नवीन प्रयोग तरी करून बघा बियाणे पेरल्यानंतर तुम्हाला या व्यवसायामध्ये कापणी साठी जास्त प्रतीक्षा करावी लागत नाही कारण हे रोग फक्त तीन महिन्यात तयार होत असून तुळशीचे पीक सुमारे तीन लाखांचा विकले जाते आयुर्वेदिक उत्पादनामध्ये तुळशीच्या रोपांना खूप मागणी आहे कंत्राटी शेतीद्वारे सुद्धा आपण तुळशी पिकाची शेती करू शकतो डाबर वैद्यनाथ पतंजली या कंपन्या तुळशीच्या शेतीमध्ये गुंतलेल्या आहेत. या कंपन्या तुळशीच्या कंत्राटी शेतीद्वारे त्याची खरेदी करतात.

See also  Prakash Amte प्रकाश आमटे

सरकार अनुदान देते

NMPB म्हणजेच नॅशनल मेडिसिनल प्लांट बोर्ड जे आयुष मंत्रालया चा भाग आहे येथे शेतकऱ्यांना औषधी पीक लागवडीकरता आणि व्यवस्थापनाकरिता अनुदान दिल्या जाते. तुम्ही NMPB च्या वेबसाईट वर जाऊन अधिकची माहिती घेऊ शकता.

तुळशीचे पी घेण्याकरता आपल्याला उपयोगी पडतील असे व्हिडिओ खाली बघा.

Leave a Comment