Bacchu Kadu Latest News | बच्चू कडू ताज्या बातम्या |
आमदार बच्चू कडू हे सकाळी पहाटे सहा ते साडेसहाच्या दरम्यान रस्ता ओलांडत होते त्याचवेळी वेगात आलेल्या दुचाकीने बच्चू कडू यांना जोरदार धडक दिली व त्या धडकी मुळे बच्चू कडू हे जागा रस कोसळले व त्यांना जबर मार लागला डोक्याला मार लागल्याने मोठा रक्तस्त्राव झाला त्यामुळे त्यांना तातडीने जवळच्या एका खाजगी रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले व तसेच त्यांच्या डोक्याला आणि उजव्या पायाला मोठ्या प्रमाणात दुखापत झाल्याची माहिती आहे त्यांच्या डोक्याला चार टाके देण्यात आले.(Bachchu Kadu’s Accident: The First procedure After Bachchu Kadu’s Accident. | बच्चू कडूचा अपघात: बच्चू कडू यांच्या अपघातानंतरची पहिली प्रक्रिया.|) व तसेच त्याच्या डोक्याला आणि पायाला बँडेज लावण्यात आले मात्र आता त्यांची प्रकृती धोक्या बाहेर असून चिंतेचे काही कारण नाही असे डॉक्टरांनी सांगितले दुचाकी सॉरी धडक दिल्याने आमदार बच्चू कडू हे रोडच्या डिव्हायडर वर आधारलेली त्यांच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागला व तसेच या अपघातात बच्चू कडू यांना मुकाबहार लागला पण आता या अपघातातून बच्चू कडू यांची स्थिती चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली व पोलीस दुचाकी चोराला शोधत आहेत अशी माहिती दिली आहे.(Bacchu Kadu Latest News | बच्चू कडू ताज्या बातम्या |).
दुसरीकडे बच्चू कडूंच्या अपघातावर राष्ट्रवादाचे आमदार अमोल मिटकरी यांनी संशय व्यक्त केला आहे
दुपारी अडीच तीन वाजताच्या सुमारास बच्चू कडू यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी त्यांना नागपूर येथे नेण्याचा सल्ला दिल्याची माहिती समोर आली आहे.
दुसरीकडे बच्चू कडूंच्या अपघातावर राष्ट्रवादाचे आमदार अमोल मिटकरी यांनी संशय व्यक्त केला आहे. तो म्हणजे गेल्या काही काळात बच्चू कडूंनी सातत्याने घेतलेल्या भूमिकेचे संदर्भ आमदार मिटकरी यांनी दिले सध्या सरकार विरुद्ध बच्चू कडूंनी सातत्याने घेतलेली बंडांची, विद्रोहाची भूमिका तर या अपघाता मागचे कारण नाही. असा प्रश्न देखील आमदार अमोल मिटकरींनी व्यक्त केला आहे.(Bacchu Kadu Latest News | बच्चू कडू ताज्या बातम्या |).