State Bank Of India Recruitment 2022 | एस बी आय भरती 2022

State Bank Of India Recruitment 2022 – भारतीय स्टेट बँक(SBI) च्या आस्थापनेवर लिपिक पदांची भरती.
भारतीय स्टेट बँक(SBI) आस्थापनेवर लिपिक पदासाठी एकूण ५००८ पदांची भरती होणार आहे. तसेच अर्जदारांना पदानुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण जागा

लिपिक जुनियर असोसिएट ( ग्राहक समर्थन आणि विक्री) ५००८ पदाच्या जागा.

शैक्षणिक पात्रता

अर्जदार हा ग्रॅज्युएशन पूर्ण झालेला असावा. अथवा अर्जदाराने अंतिम वर्षाची परीक्षा दिलेली असेल तर अर्जदाराने आपल्या अर्जासोबत त्याने अंतिम परीक्षा दिली याची कागदपत्रे सादर करावे.

वेतन

सुरुवातीला वेतन हे दरमहा 19900 रुपये राहील. जर नोकरी ही मोठ्या शहरामध्ये असल्यास जसे (मुंबई) असल्यास पगार हा दरमहा 29 हजार रुपये राहील.

वयोमर्यादा

अर्जदार हा कमीत कमी २० ते २८ वयोगट मधील असावा.

अर्ज करण्याची तारीख

दिनांक०७/०९/२०२२ ते २७/०९/२०२२ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतो.

जाहिरात येथे पहा

अधिक सविस्तर माहिती करता आपण खाली दिलेल्या संकेत स्थळावर भेट देऊ शकता.

SBI RECRUITMENT LATEST JOB LIST जाणून घेण्यासाठी, येथे क्लिक करा

See also  12th HSC Maharashtra State Board Result 2022 | 12वी निकाल 2022

Leave a Reply

Your email address will not be published.

x
error: Content is protected !!