PMC Recruitment 2022 | पुणे महानगरपालिका भरती 2022

PMC Recruitment 2022 – पुणे महानगरपालिकेमध्ये 229 जागांकरिता भरती निघाली आहे. पदाचे नाव, पदाची संख्या, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण व फी तसेच अर्ज सादर करण्याचे ठिकाण आणि अर्ज सादर करण्याची तारीख हे सविस्तर आपण खालील प्रमाणे बघूया.

पुणे महानगरपालिका भरती 2022

पद क्रमांक 1 समुपदेशक पदसंख्या 19

पद क्रमांक 2 समूह संघटिका पदसंख्या 90

पद क्रमांक 3 कार्यालयीन सहाय्यक पदसंख्या 20

पद क्रमांक 4 व्यवसाय गट मुख्य मार्गदर्शक पदसंख्या एक

पद क्रमांक 5 रिसोर्स पर्सन पदसंख्या 4

पद क्रमांक 6 विरंगुळा केंद्र समन्वयक पदसंख्या 10

पद क्रमांक 7 सेवा केंद्र मुख्य समन्वयक पदसंख्या 6

पद क्रमांक 8 सेवा केंद्र समन्वयक पदसंख्या 14

पद क्रमांक 9 संगणक रिसोर्स पर्सन पदसंख्या 2

पद क्रमांक 10 स्वच्छता स्वयंसेवक पदसंख्या 21

पद क्रमांक 11 प्रशिक्षक पदसंख्या 27

पद क्रमांक 12 दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक सहाय्यक पदसंख्या 1

पद क्रमांक 13 चार चाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण सहाय्यक पदसंख्या 1

पद क्रमांक 14 शिलाई मशीन दुरूस्ती कार पदसंख्या 1

पद क्रमांक 15 एम्ब्रॉयडरी मशीन दुरुस्तीकार पदसंख्या 1

पद क्रमांक 16 प्रशिक्षण केंद्र कार्यालयीन सहाय्यक पदसंख्या 3

पद क्रमांक 17 प्रशिक्षक केंद्र समन्वयक पदसंख्या 3

पद क्रमांक 18 प्रकल्प समन्वयक पदसंख्या 2

पद क्रमांक 19 प्रशिक्षण केंद्र स्वच्छता स्वयंसेवक पदसंख्या 3

एकूण 229 पदे

शैक्षणिक पात्रता व अनुभव

पद क्रमांक 1

एम एस डब्ल्यू / एम ए (मानसशास्त्र) 1 वर्षाचा अनुभव

पद क्रमांक 2

पदवीधर / एम एस डब्ल्यू / एम ए (मानसशास्त्र समाजशास्त्) 1 वर्षाचा अनुभव

पद क्रमांक 3

12वी पास मराठी टायपिंग 30 मी व इंग्रजी 40 श. प्र. मी. एम एस सी आय टी तसेच 2 वर्षाचा अनुभव

पद क्रमांक 4

एम कॉम / एम एस डब्ल्यू / बीडीएम 5 वर्ष अनुभव

पद क्रमांक 5

एम कॉम 2 वर्ष अनुभव

पद क्रमांक 6

12वी पास 2 वर्षाचा अनुभव

पद क्रमांक 7

See also  Highway Stone हायवेवर वेगवेगळ्या रंगांचे दगड का आसतात?

10वी पास, आयटीआय (वायरमन प्लंबर गवंडी किंवा सुतार) 3 वर्षाचा अनुभव

पद क्रमांक 8

सातवी उत्तीर्ण आयटीआय (वायरमन/ प्लंबर/ गवंडी /सुतार) 2 वर्षाचा अनुभव

पद क्रमांक 9

बारावी उत्तीर्ण संगणक हार्डवेअर / सॉफ्टवेअर विषयक कोर्स 2 वर्षाचा अनुभव

पद क्रमांक 10

चौथी उत्तीर्ण 1 वर्षाचा अनुभव

पद क्रमांक 11 संबंधित कोर्स आयटीआय डिप्लोमा बारावी उत्तीर्ण बीए/ एम ए /बी इ/ बी सी ए /एम सी ए – दोन वर्षाचा अनुभव

पद क्रमांक 12

6 महिने कालावधीचे प्रशिक्षण उत्तीर्ण असावे 2 वर्षाचा अनुभव

पद क्रमांक 13

सहा महिने कालावधीचे प्रशिक्षण उत्तीर्ण 2 वर्षाचा अनुभव

पद क्रमांक 14

तीन वर्ष अनुभव

पद क्रमांक 15

3 वर्षाचा अनुभव

पद क्रमांक 16

बारावी उत्तीर्ण मराठी टायपिंग 30 श. प्र. मी. किंवा इंग्रजी 40 श. प्र.मी 3 वर्ष अनुभव व एम एस सी आय टी

पद क्रमांक 17

एम एस डब्ल्यू किंवा पदवीधर 3 वर्ष अनुभव

पद क्रमांक 18

एम एस डब्ल्यू किंवा पदवीधर 3 वर्ष अनुभव

पद क्रमांक 19 साक्षर

नोकरीचे ठिकाण – पुणे

वयाची अट 18 ते 38 वर्षे मागासवर्गीय करता 5 वर्षाची सूट

फी नाही

अर्ज करावयाचे ठिकाण

एस एस जोशी हॉल दारूवाला पूल 582 रास्ता पेठ, टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी, पुणे – 11

अर्ज सादर करण्याची तारीख 31 ऑक्टोबर 2022 व 1 नोव्हेंबर 2022 वेळ सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत

जाहिरात येथे क्लिक करून पहा

अर्ज येथे क्लिक करून पहा

Leave a Comment