|10 cha Varg ‘Board’ Mhanun Raddh|१०वी वर्ग ‘बोर्ड’ म्हणून रद्द!| : – नवीन शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आले आहे ,ते म्हणजे दहावीची परीक्षा ही ‘बोर्ड’ म्हणून रद्द करण्यात आली आहे. बारावीचा वर्ग हा बोर्ड असेल, तसेच पदवीधर विद्यार्थ्यांसाठी चार वर्षाची पदवी करण्यात आली असे केल्याने माध्यमिक चा शेवटचा वर्ग ११ वी ठरणार आहे. त्यामुळे आता या स्तरावर क्षमता परीक्षा होणार आहे. तसेच दहावीच्या वर्गाची बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आली व अकरावी बोर्डची परीक्षा असेल अशी घोषणा सुरुवातीच्या अध्यादेशात होती ,परंतु ती आता नव्याने बदलून बारावी बोर्ड परीक्षा असेल अशी करण्यात आली आहे . 2022-23 या शैक्षणिक वर्षात होणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणात 1 ली ते 5 वी हा वर्ग पूर्व प्राथमिकताचा पहिला टप्पा असेल. आणि त्यानंतरचा टप्पा प्राथमिक विभागाचा असणार आहे व यामध्ये सहावी ते आठवी या दिलेल्या तीन वर्गाचा समावेश होईल. या आधी तो ५ वी ते ७वी असा टप्पा दिलेला होता. परंतु आता त्यामध्ये माध्यमिक वर्ग ८ वी काढून ती प्राथमिकता१०वी ऐवजी १२ वी ची परीक्षा ही बोर्डची असणार आहे. पूर्वी तो आठवी ते दहावी असा होता व दहावीला बोर्डची परीक्षा व्हायची पण आता माध्यमिक चा टप्पा चा नववी ते अकरावी असा राहणार आहे पण आता शेवटच्या वर्षी 11 वी ची परीक्षा ही बोर्डची परीक्षा घ्यायची असा निर्णय असतानी सुद्धा बारावी स्तरावर बोर्डची परीक्षा घ्यायची असं जाहीर केल्यामुळे प्राथमिक आणि माध्यमिक विभागात फक्त क्षमता परीक्षा होणार आहे .शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शालेय व उच्च शिक्षणात खूप मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे 1986 ला राबवलेले शैक्षणिक धोरण हे 34 वर्ष कार्यरत होते त्यामध्ये आता शैक्षणिक वर्षापासून बदल होणार आहे आता या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सर्वांना संधी दर्जात्मक शिक्षण व विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार शिक्षण असे तीन स्तंभ अधोरेखित करण्यात आले आहे.