SBI Recruitment – भारतीय स्टेट बँक मध्ये विविध पदांच्या भरती, भारतीय स्टेट बँक मध्ये विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे
विविध पदांसाठी 714 जागांकरिता ही भरती होणार आहे.
पदाचे नांव
विशेषज्ञ अधिकारी ( व्यवस्थापक), उपव्यवस्थापक, यंत्रणा अधिकारी, केंद्रीय ऑपरेशन टीम, प्रकल्प विकास व्यवस्थापक, संबंध व्यवस्थापक, गुंतवणुक अधिकारी, वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर, क्षत्रिय प्रमुख, ग्राहक संबंध कार्यकारी, सहाय्यक व्यवस्थापक आणि वरिष्ठ व्यवस्थापक कार्यकारी
शैक्षणिक पात्रता
पदानुसार शैक्षणिक पात्रता गरजेचे आहे. तसेच अनुभव असल्यास प्राधान्य राहील.
अर्ज भरण्याची अंतिम तारीख
दिनांक 20 सप्टेंबर पर्यंत ऑनलाइन अर्ज स्वीकारले
जातील.
जाहिरात बाबत संपूर्ण माहिती बँकच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे .
आणि
I am data entry operator
Data entry operator
Im intrested for job…How to apply? Where is the link
10th pass