Indian Army Ministry of Defence Agnipath Scheme – मित्रांनो भारतीय सैन्य महिला अग्निविर भरती मेळावा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे. त्याची सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे पाहू.
पदाचे नाव
अग्निविर (जनरल ड्युटी) लष्करी महिला पोलीस
शैक्षणिक पात्रता
45 टक्के गुणांसह 10वी उत्तीर्ण
सहभागी राज्य
महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दीव, दमण, दादरा आणि नगर-हवेली
वयाची अट
जन्मतारीख 01 ऑक्टोबर 1999 ते 01 एप्रिल 2005 दरम्यान असावी.
शारीरिक क्षमता
उंची 162 सेंटीमीटर
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख
7 सप्टेंबर 2022
मेळाव्याचा कालावधी
6 ते 11 डिसेंबर 2022
प्रवेशपत्र
4 ऑक्टोबर 2022 पासून मिळेल.
मेळाव्याचे ठिकाण
बॉम्बे इंजीनियरिंग ग्रुप अंड सेंटर खडकी पुणे महाराष्ट्र
जाहिरात
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी
https://joinindianarmy.nic.in/latest-rally-agniveer-or.htm
Surajmore4580@gmail.com 8010708599