Recruitment of more than 4500 posts of Clerk Data Entry Operator and various under SSC CHSL started. | SSC CHSL अंतर्गत लिपिक डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि विविध 4500 पेक्षा अधिक पदांची भरती सुरू |

Recruitment of more than 4500 posts of Clerk Data Entry Operator and various under SSC CHSL started. | SSC CHSL अंतर्गत लिपिक डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि विविध 4500 पेक्षा अधिक पदांची भरती सुरू |

नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी SSC CHSL अंतर्गत लिपिक, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि विविध 4500 पेक्षा अधिक पदांची भरती सुरू झालेली आहे.
SSC CHSL असेल अंतर्गत भरतीची नवीन प्रक्रिया 2022 Pdf जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती अंतर्गत कर्मचारी निवड आयोग विविध मंत्रालय विभाग कार्यालयांमध्ये विविध विभागीय लिपिक कनिष्ठ ,सचिवालय सहाय्यक ,पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट व तसेच डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांसाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Government scheme माझी कन्या bhagyashri

अधिक माहितीसाठी दिलेली PDF काळजीपूर्वक वाचावी.

Government scheme माझी कन्या bhagyashri

अधिक जाणून घेण्यासाठी येथे Click करा.

See also  BSNL Requirement 2023 | बी.एस.एन.एल. रिक्वायरमेंट 2023 | BSNL JTO Recruitment 2023 Notification | बीएसएनएल जेटीओ भर्ती 2023 अधिसूचना |

Leave a Comment