SSC CHSL Recruitment 2022 Apply Online. | SSC CHSL भर्ती 2022 ऑनलाइन अर्ज करा. |
या नवीन भरती अंतर्गत SSC CHSL अधिसूचना 2022 PDF मध्ये पूर्ण माहिती वयोमर्यादा पात्रता निवड प्रक्रिया इत्यादी माहिती दिलेली आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ही चार जानेवारी 2023 आहे.
पदांच्या एकूण जागा : 4500
परीक्षेचे नाव : संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर CHSL परीक्षा 2022.