Recruitment for Various Posts in Mahavitaran and Parbhani Municipal Corporation | महावितरण आणि परभणी महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती |

Recruitment for Various Posts in Mahavitaran and Parbhani Municipal Corporation | महावितरण आणि परभणी महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती | नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी. महावितरण आणि परभणी महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती सुरू आहे. महावितरणच्या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. तसेच परभणी महानगरपालिकेच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑफलाइन अर्ज करायचा आहे.  महावितरण मधील वायरमन, इलेक्ट्रिशियन आणि स्टेनोग्राफर या पदासाठी ITI पास असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

पोस्ट : इलेक्ट्रिशियन, वायरमन, स्टेनोग्राफर.

शैक्षणिक पात्रता:  उमेदवार हा शासन मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून संबंधित व्यवसायात उत्तीर्ण असावा.
एकूण जागा : 101
नोकरीचे ठिकाण :  परभणी.

Government scheme माझी कन्या bhagyashri

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर खालील दिलेल्या लिंक वर Click करा.

Government scheme माझी कन्या bhagyashri

अधिक माहितीसाठी येथे click करा.

See also  Staff Selection Commission | कर्मचारी निवड आयोग |

Leave a Comment