Mahavitaran Parbhani Bharti 2023 | महावितरण परभणी भरती 2023 |

Mahavitaran Parbhani Bharti 2023 | महावितरण परभणी भरती 2023 | परभणी महानगरपालिका येथे सुद्धा विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती होत आहे. पोस्ट पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी. शैक्षणिक पात्रता M.B.B.S पदव्युत्तर पदविका आणि पदवी असल्यास प्राधान्य दिले जाईल.

एकूण जागा:  05 .

शेवटची तारीख: 13 जानेवारी 2023.

Government scheme माझी कन्या bhagyashri

Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा.

पोस्ट :  प्रयोगशाळा तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता: ही B.sc आणि D.M.L.T असावी एकूण जागा 01

नोकरीचे ठिकाण परभणी: ऑफलाइन पद्धतीने अर्ज सुद्धा तुम्हाला करावा लागेल.

अर्ज पाठवण्याचा पत्ता:  आवक जावक कक्ष, आरोग्य विभाग परभणी शहर महानगरपालिका स्टेशन रोड परभणी.

अर्ज करण्याची शेवटची: तारीख 13 जानेवारी 2023.Government scheme माझी कन्या bhagyashri

अधिक माहितीसाठी येथे Click करा.