Re-Entry of Virus In Kerala | केरळमध्ये पुन्हा व्हायरसची एन्ट्री |

Re-Entry of Virus In Kerala | केरळमध्ये पुन्हा व्हायरसची एन्ट्री |

नमस्कार मित्रांनो, बातमी मराठी मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की, आम्ही रोज नवनवीन बातम्या घेऊन येत असतो. आता एक बातमी तुमच्या समोर घेऊन येत आहोत ती म्हणजे केरळ मध्ये पुन्हा एकदा झाली व्हायरस ची एन्ट्री व विद्यार्थ्यांना झाली व्हायरसची लागण. आपण सर्वांनाच माहिती आहे की मागे दोन वर्षांपासून संपूर्ण जगात धुमाकूळ घातले आहे आताच्या घडीला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी, आतापर्यंत त्याचा धोका कमी झालेला नाही आहे. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भावातून सावरलेला केरळमध्ये आणखी एक नवीन वारस नियंत्रण केली आहे. त्यामुळे केरळ येथे वातावरण सर्वत्र पसरला आहे. त्यामुळे केरळ प्रशासनासोबतच देशाच्या आरोग्य यंत्रणाला धडकी भरली आहे. केरळ मधील कन्नड येथील एका खाजगी शाळेत काही विद्यार्थ्यांची तब्येत अचानक खालवली व त्यावेळी त्या विद्यार्थ्याचे तपासणी करण्यात आली त्या तपासणीच्या अहवालातून त्यांना एका नव्या व्हायरसचे लागण झाल्याचे धक्कादायक बातमी समोर आली जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला माहितीनुसार मुलांच्या वैद्यकीय अहवालातून त्यांना नोरो व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

वैद्यकीय अधिकारी यांनी दिली माहिती

कन्नड येथील जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांनी याविषयी माहिती दिली आहे शाळेतील प्राथमिक वर्गातील मुलांमध्ये उलटा आणि जुलाब्यासारखे लक्षणे दिसून आल्यानंतर त्यांना गौरव वायरस ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे संसर्गाचे लक्षण आढळल्यानंतर इयत्ता पहिली आणि इयत्ता दुसरी मधील 62 वर्गाचे आणि काही पालकांचे नमुने राज्य सार्वजनिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले त्यानंतर सोमवारी जिल्हा वैद्यकीय अधिकारी केलेल्या निवेदनानुसार तो नमुनाच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असून त्याचबरोबर तीन मुलांवर उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे नूरवारची लागण झालेल्या मुलांची स्थिती आता चिंताजनक नाही दरम्यान उद्रेक झाल्यानंतर शाळेने येता पहिली ते पाचवी मुलांसाठी सुट्टी जाहीर केली असून वाऱ्याचा प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक आणि जनजागृतीच्या उपयोजना सुरू केला आहेत व तसेच ऑनलाइन जनजागृती वर्ग आयोजित केले जात आहे असे जिल्हा वैद्यकीय अधिकारी म्हणाले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ज्या शाळेत संसर्ग पसरला आहे त्या शाळेतील वर्ग खुल्या व स्वच्छतागृहे ही स्वच्छ करण्यात आली आहे तसेच लक्षणे दिसणाऱ्या विद्यार्थ्यांना तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे व तसेच जनतेने दक्षता बाळगावी आणि पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत स्वच्छ असावेत असे आव्हान देखील अधिकाऱ्यांनी केले आहे योग्य तो उपचार व खबरदारी घेतल्यास हा आजार कमी वेळेत बरा होईल असा जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे.

 नोरो वायरस ची लक्षणे:

इंग्लंडमध्ये यावर्षी जुलै महिन्यात गौरव व्हायरसच्या संसर्गाची 154 प्रकरणे समोर आली होती प्रमुख लक्षणे आहेत. तसंच ताप येणे, अंगदुखी ही सुद्धा या व्हायरसच्या संसर्गाचे लक्षण आहेत. एक संक्रमित व्यक्ती कोट्यावधी नरवायरस ला पसरवू शकतो याचा संसर्ग होण्यासाठी केवळ काही काळ सुद्धा पुरेसा असतो संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने व एखाद्या व्यक्तीच्या थुंकण्यामुळे ही या वाऱ्याचा प्रसार होऊ शकतो.

नोरो वायरस पासून वाचण्याचे उपाय

डॉक्टरांच्या दिलेल्या माहितीनुसार या नोरो व्हायरस पासून सुरक्षित राहण्यासाठी सतत साधनाने आणि गरम पाण्याने हात धूत राहायचे व तसेच कपडे आणि शौचालय स्वच्छ ठेवावे घराचे साफसफाई करताना पाण्यात ब्लीच टाकून साफसफाई करावे.

Government scheme माझी कन्या bhagyashri

संपूर्ण जाणून घेण्यासाठी येथे Click करा.

See also  Staff Selection Commission | कर्मचारी निवड आयोग |

Leave a Comment