रेल्वेत 1659 जागांची मेगा भरती | Railway Recruitment Cell North Central Railway 2022

Railway Recruitment Cell North Central Railway 2022 – मित्रांनो आनंदाची बातमी आहे रेल्वे भरती सेल उत्तर मध्य रेल्वे येथे लवकरच 1659 जागांसाठी भरती होणार आहे.

याकरिता  अधिधीसूचना जारी करण्यात आलेली आहे. प्लंबर इलेक्ट्रिशियन, पेंटर, फिटर, कार्पेंटर, सिस्टीम मेकॅनिक, मशिनिस्ट, वेल्डर, वायरमन या पदांकरिता भरती असणार आहे. पात्र उमेदवार लिंक वर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

1 ऑगस्ट 2022 असणार आहे.

पात्रता

अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय (ITI) पर्यंत शिक्षण घेतलेली असणे आवश्यक आहे तसेच अर्जाच्या अति पूर्ण करणे आवश्यक आहेत.

आवश्यक कागदपत्रे

Resume बायोडेटा दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्र, शाळा सोडण्याचा दाखला, जातीचा दाखला, ओळखपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो अशी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाईट

rrcpryj.org

वरील वेबसाईटवर जाऊन भरतीच्या अर्ज वर क्लिक करायचे आहे तेथे नवीन विंडो उघडेल ज्यामध्ये उमेदवारांना विनंती केलेली माहिती प्रविष्ट करून नोंदणी करावी लागेल क्रेडन्शियल वापरून लॉगिन करा आणि अर्ज पूर्ण भरा, त्यानंतर संबंधित कागदपत्रे अपलोड करा आणि फी भरा.

अधिकची सविस्तर माहिती जाणून घेण्याकरता आणि नोटिफिकेशन डाऊनलोड करण्याकरता येथे क्लिक करा

शेती व शेतकरी योजनांविषयी माहिती करता शेतकरी या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

See also  Punjabrao Deshmukh Sarathi Higher Education Domestic Scholarship Scheme. | पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना. |

Leave a Comment