Maharashtra Government Relief Package आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत राज्य सरकारने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 11 हजार 500 कोटींच्या आर्थिक पॅकेज ची घोषणा केली आहे.
पुरामध्ये नुकसान झालेल्या कुटुंबांना आर्थिक मदत म्हणुन 10 हजार मदत मिलेल अशी घोषणा करण्यात आली आहे.
दुकानदारांना 50 हजार, टपरी धारकांना 10 हजार मदत मिळेल असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. घराचे पुर्ण नुकसान झाले असेल तर 1 लाख 50 हजारांची मदत मिळणार आहे.