पुणे महानगरपालिकेमध्ये युवक व युवतींसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे . या भरतीसाठी युवकांना वयुतींना अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. या मध्ये नोकरी ची संधी ही पुणे महानगरपालिका आणि महानदी लोकफिल्ड लि. या मध्ये करावयाची आहेत.
महानदी कोलफिल्ड लि.
पोस्ट : जूनियर ओव्हरमन T&S
शैक्षणिक पात्रता : ओवर्मन प्रमाणपत्र, प्रथमोपचार प्रमाणपत्र, गॅस परीक्षण, प्रमाणपत्र मायनिंग, इंजीनियरिंग डिप्लोमा.
वय : 18 ते 30 वर्ष
ठिकाण : ओडिसा
जागा : 82 जागा .
शेवटची तारीख : 23 जानेवारी 2023
तपशील : www.mahanandicoal.in
सर्वेअर
शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण , मायनिंग किंवा माईन, पदवी व सर्व प्रमाणपत्र
वय : 18 ते 30 वर्ष .
जागा : 68
ठिकाण : ओडिसा .
शेवटची तारीख : 23 जानेवारी 2023.
तपशील : www.mahanandicoal.in
मायनिंग सिरदार
शैक्षणिक पात्रता : मायनिंग सिरदार शिप प्रमाणपत्र , प्रथमोपचार प्रमाणपत्र , गॅस परीक्षण प्रमाणपत्र , दहावी उत्तीर्ण , मायनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा .
वय : 18 ते 30 वर्ष
ठिकाण : ओडिसा
एकूण जागा : 145
शेवटची तारीख : 23 जानेवारी 2023
तपशील : www.mahanandi coal.in