Post Office Small Saving Scheme | पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग स्कीम |

Post Office Small Saving Scheme | पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग स्कीम | नमस्कार मित्रांनो मराठी बातमीमध्ये तुमचे स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन योजना घेऊन आलो आहे आता आपण बघूया काय आहे ती योजना व या योजनेचा तुम्ही कशाप्रकारे फायदा घेऊ शकणार आहात याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे. केंद्र सरकारने NSC, पोस्ट ऑफिस मुदत ठेव ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने देशवासीयांना नववर्षाची भेट दिली आहे. सरकारी NSC, पोस्ट ऑफिस मुदत ठेवी ज्येष्ठ नागरिक बचत योजना.

 काय आहे ही योजना –
या योजनेत पती-पत्नी या दोघांचाही लाभ होईल तुम्हा सर्वांना माहितीच आहे की आजच्या काळात पोस्ट ऑफिस हे गुंतवणुकीसाठीचा एक सर्वोत्तम पर्याय मानला जातो कारण यात पैशाच्या सुरक्षेते सोबतच हमखास परतवाही मिळतो.
जर तुम्ही विवाहित असाल आणि तुम्ही दर महिन्याला उत्पन्नाचा एक सुरक्षित पर्याय शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका सरकारी योजने संदर्भात माहिती देणार आहोत आणि या योजनेत पती-पत्नी या दोघांचीही चांगली कमाई होईल
पोस्ट ऑफिस स्कीम: या योजनेचे नाव पोस्ट ऑफिस मंथली सेविंग स्कीम असे आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला दर महिन्याला चांगला फायदा होऊ शकतो या योजनेत आपण सिंगल अकाउंट देखील ओपन करू शकतो परंतु तुमचे लग्न झाले असेल तर तुम्ही या योजने जॉईन अकाउंट देखील ओपन करू शकता.

 आता खात्यात जमा होतील 59400 रुपये – या योजनेत विवाहित लोकं जॉईंट अकाउंट देखील ओपन करू शकतात परंतु अशा स्थितीत या योजनेत तुम्हाला नऊ लाख रुपये जमा करावे लागतील यावर आपल्याला सहा पॉईंट सहा टक्के दराने व्याज मिळेल जर प्रत्येक वर्षी उत्पन्न संदर्भात बोलायचे झाल्यास यात तुम्हाला जवळपास 59,400 रुपयांचा फायदा होईल तसेच महिन्याला व्याजदर हे आपल्या खात्यात 4950 रुपये जमा होतील.(Meanwhile, for the joint account holders, the earnings will be Rs 59,400 for investing Rs 9 lakh in Post Office MIS Scheme. Now, if you make a monthly calculation, based on the annual amount (divided by 12 months), it means that you would get Rs 4,950 per month monthly income.)

See also  Home Guard New Update|होमगार्ड साठी एक धक्कादायक बातमी|Home Guard Bharti 2022 Date Maharashtra|

पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग्ज स्कीम : प्रत्येक काम करणारी व्यक्ती त्याच्या कमाईसह गुंतवणुकीचे नियोजन करू लागते. भारतीय पोस्ट ऑफिस विविध योजना घेऊन येत असते. आजही, देशातील मोठ्या संख्येने लोक पोस्ट ऑफिस योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात कारण या योजनेत गुंतवणूक केल्याने तुमचे पैसे बाजारातील जोखमीपासून दूर राहतात. यासह, हे आपल्याला चांगले परतावा देण्यास मदत करते.

कसा आहे ह्याच कॅल्क्युलेशन या स्कीम अंतर्गत तुम्ही जमा केलेल्या एकूण पैशावर वार्षिक व्याजाचा फायदा मिळतो यात आपण एकूण परताव्याचे कॅल्क्युलेशन वार्षिक आधारावर केले जाते तुम्ही 12 टप्प्यात विभागणी करू शकता व तसेच याचा एक भाग तुम्ही दर महिन्याला तुमच्या अकाउंट मध्ये घेऊ शकता व तसेच तुम्हाला आवश्यकता नसेल तर तुम्ही हा संपूर्ण व्याजदर पैसा मॅच्युरिटीवरही घेऊ शकता. वित्त मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, जानेवारी ते मार्च या तिमाहीसाठी काही बचत योजनांवर व्याजदर 0.20 ते 1.10 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहेत.

या स्कीम मधून व्याज दर मध्ये वाढत दर केंद्र सरकारने पोस्ट ऑफिसच्या एक ते पाच वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरातही
वाढ केली आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिक योजना मासिक उत्पन्न योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रासाठीही व्याजदर वाढला आहे.

व्याजदर किती वाढले आहेत – नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) वर १ जानेवारीपासून ७ टक्के दराने व्याज मिळेल, तर सध्या ६.८ टक्के आहे. यापूर्वी डिसेंबर तिमाहीसाठी सरकारने काही लहान बचत योजनांचे व्याजदर वाढवले ​​होते. ही वाढ 0.30 बेसिस पॉईंटने केली आहे.

Small Savings Scheme – तुम्ही तुमच्या गरजेनुसार पोस्ट ऑफिसच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. जर तुम्ही दीर्घकाळ गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक करू शकता.

 

Government scheme माझी कन्या bhagyashri

संपूर्ण माहितीसाठी येथे Click करा.

Leave a Comment