Central Bank of India Recruitment 2023 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया भर्ती 2023 |
नमस्कार मित्रांनो, बातमी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो तुमच्यासाठी नोकरीची सुवर्णसंधी आता सेंट्रल बँक ऑफ इंडिया भर्ती 2023, (सेंट्रल बँक ऑफ इंडिया भारती 2023) 250 मुख्य व्यवस्थापक आणि वरिष्ठ व्यवस्थापक पदांसाठी. नोकर भरती निघाली असून सर्वांनी या नोकरी चा लाभ घ्यावा.
पदाचे नाव व पदसंख्या :
- चीफ मॅनेजर (स्केल IV)-50
- सिनियर मॅनेजर (स्केल III)-200
एकूण जागा : 250
शैक्षणिक पात्रता :
- पद क्रमांक 1 : कोणत्याही शाखेतील पदवी व 07 वर्षे अनुभव असणे आवश्यक.
- पद क्रमांक 2 : कोणत्याही शाखेतील पदवी 05 वर्षे अनुभव.
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 फेब्रुवारी 2023.
अर्ज करण्याची पद्धती: ऑनलाईन.
परीक्षा ऑनलाईन: मार्च 2023
मुलाखत: मार्च 2023
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे Click करा.
जाहिरातीची PDF पाहण्यासाठी येथे Click करा