Post Office Recruitment 2023 | पोस्ट ऑफिस भरती 2023 |

Post Office Recruitment 2023 | पोस्ट ऑफिस भरती 2023 | नमस्कार मित्रांनो, बातमी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे. आम्ही रोज तुमच्यासाठी नवनवीन व वेगवेगळ्या बातम्या तसेच सरकारी योजना नवीन भरती व तसेच बाजार भाव इत्यादी माहिती घेऊन येत असतो. आज एक अशीच बातमी घेऊन येत आहोत. ती म्हणजे पोस्ट ऑफिस भरती ती पण परीक्षा न देता डायरेक्ट होणारी भरती. चला तर आपण पाहूया काय करावे लागेल या भरतीचा लाभ घेण्यासाठी व तसेच या भरतीचा अर्ज कोठे करायचा व कसा करायचा हे संपूर्ण माहिती आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत .तसेच माहिती आवडल्यास तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा सुद्धा फायदा होईल व ते सुद्धा या नोकरीचा लाभ घेऊ शकतील.

पोस्ट भरती  भारतात इंडिया पोस्ट ऑफिस रिक्वायरमेंट 2022 सरकारी उपक्रम चालवणारी पोस्ट ऑफिस ची यंत्रणा आहे. ही यंत्रणा भारत सरकारच्या अधीन कार्यरत आहे. व यांनी प्रकाशित केलेल्या नवीन अपडेट नुसार या भरती अंतर्गत 98,083 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ज्यामध्ये पोस्टमन या पदासाठी 59,099 मेलगार्ड या पदासाठी 1445 मल्टीटास्किंग स्टाफ या पदासाठी 37539 जागा रिक्त असल्यामुळे लवकरात लवकर ही पदे भरण्यात येणार आहेत. तसेच या जागा देशभरात 23 ठिकाणी भरल्या जाणार आहेत.

पदाचे नाव:

  • पोस्टमॅन
  • मेलगार्ड
  • मल्टीस्टाफ

पदसंख्या : 98,000

  • पोस्टमॅन पदासाठी -59099
  • मेलगार्ड -1445
  •  मल्टीटास्किंग स्टाफ – 37,539

वयोमर्यादा : 18 ते 27 वर्ष दरम्यान असणे आवश्यक.

वेतनमान  : 21000 ते 69 हजार वेतन असणार आहे.

Government scheme माझी कन्या bhagyashri

अर्ज करण्यासाठी येथे Click करा.

Government scheme माझी कन्या bhagyashriआमच्याशी जुळण्यासाठी येथे Click करा.

See also  Brihamumbai Municipal Corporation Recruitment Started | बृहमुंबई महानगरपालिकेत भरती सुरू |BMC Recruitment 2022 |

Leave a Comment