Post Office Bharati Maharashtra 2022 | पोस्ट भरती महाराष्ट्र २०२२

Post Office Bharati Maharashtra 2022 पोस्ट भरती महाराष्ट्र २०२२ :-  नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण नेहमीच वेगवेगळ्या बातम्या घेऊन येत असतो तर आज आपण एक खूप महत्त्वाची बातमी बातमी घेऊन आलो आहे ती म्हणजे पोस्ट ऑफिस भरती ही भरती एक लाख पदांसाठी होणार आहे या भरतीचा अर्ज कुठे व कसा करायचा यासंबंधी त काय माहिती आहे हे आपण जाणून घेऊया पोस्ट ऑफिस इंडियन पोस्ट ऑफिस रिक्वायरमेंट 2022 सरकारी उपक्रम चालवण्याची पोस्ट ऑफिस ची ही यंत्रणा आहे भारत सरकारने या भरती अंतर्गत 98 हजार 83 जागा भरण्यात येणार आहेत अशी घोषणा केली आहे ज्यात पोस्टमन पदासाठी 59 हजार 99 व तसेच मेलघाट साठी 1445 मल्टी टेस्टिंग स्टाफ म्हणून 37539 अशा जागा दिलेल्या आहेत 22 ते 23 ठिकाणी भरला जाणार आहेत

Government scheme माझी कन्या bhagyashri

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करावे

See also  Post Office Recruitment 2023 Maharashtra | पोस्ट ऑफिस भरती 2023 महाराष्ट्र |

Leave a Comment