Phone Pe Job Able App | फोन पे मधून कमवा घर बसल्या 23 हजार रुपये

मित्रांनो सध्या डिजिटल युग आहे, या युगामध्ये पैसे कमावण्याचे वेगवेगळे साधन आहेत डिजिटल पद्धतीने व्यवहार करण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. दुकानांमध्ये खरेदी केल्यानंतर आणि ग्राहक पैसे देताना Paytm, Phone Pe, BHIM App अशा विविध Apps चा सर्रास वापर करताना दिसतात.

पण तुम्ही कधी ऐकले नसेल की ज्या ॲपचा वापर आपण पैसे देवाण-घेवाण करण्यासाठी करत आहोत त्या ॲप सोबत काम केल्यानंतर तुम्हाला देखील पैसे कमावता येऊ शकतात तेसुद्धा घरबसल्या. मग तुम्हाला भले काही येत नसले तरी सुद्धा तुम्ही फोन पे सोबत जॉब करू शकता नोकरीचा अनुभव असो किंवा नसो तुम्ही फोन पे कंपनी सोबत काम करताना दरमहा 23 हजार रुपये सहज कमवू शकता.

कसे करावे लागेल काम?

मित्रांनो आज बहुतांश लोकांकडे स्मार्टफोन आहे या फोनचा वापर करून आपण अनेक प्रकारचे डिजिटल व्यवहार करतो काही ॲपच्या माध्यमातून तुम्ही काम करून पैसे सुद्धा कमवू शकता. त्यामधूनच एक ॲप आहे फोन पे या ॲपच्या माध्यमातून लोक वीजबिल टिव्ही रिचार्ज पाण्याचे बिल मोबाईल रिचार्ज यासारखे कितीतरी कामे घरबसल्या करतात.

या सर्व कामांसाठी कंपनीला त्यांच्या ग्राहकांना हाताळण्यासाठी काही लोकांची गरज असते कारण ग्राहक एकदा पैशांचा व्यवहार करीत असताना काही वेळा युजर्सच्या खात्यातून पैसे कापले जातात पण ते पुढे ट्रान्सफर न झाल्यामुळे व्यवहार पूर्ण होत नाही आणि त्यामुळेच ग्राहकांना खूप मोठा मनस्ताप होतो अशा परिस्थितीमध्ये फोन पे अपने कस्टमर केअर सपोर्ट सुरू केलेले आहे येथील काही काम हे व फॉर्म होऊन पद्धतीने करता येऊ शकते हे काम करून कोणीही ग्राहकांची समस्या सोडवू शकतो फोन पे या कंपनी या कामाकरता आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलवत नाही.

कारण त्यामुळे कंपनीचा खर्च वाढणार म्हणून हे काम तुम्ही तुमच्या घरूनच करावे असे कंपनीला वाटते नोकरीसाठी कोणालाही अर्ज करता येईल या नोकरीसाठी कोणताही व्यक्ती बारावी पास असावा यासोबतच पदवीचे शिक्षण घेत असलेला किंवा पदवी झालेला किंवा पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या उमेदवारही अर्ज करू शकतो.

See also  RTE 25% Admission Form Maharashtra 2022 | आरटी प्रवेश पोर्टल महाराष्ट्र 2022

याचबरोबर तुम्ही अद्याप अशा प्रकारचे काम केलेले नसेल म्हणजे तुम्ही फ्रेश कॅंडिडेट असाल तरीदेखील अर्ज करू शकता या कामाकरता तुम्हाला ग्राहकांशी व्यवस्थित कसं बोलायचं कसं लिहायचं हे माहिती असणे गरजेचे आहे तुमचे कम्युनिकेशन स्किल चांगले असणे गरजेचे आहे जेणेकरून ग्राहकांशी बोलताना त्यांना तुमचं बोलणं समजलं पाहिजे आणि त्यांची समस्या काय त्या समस्येवर उपाय काय हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे तुम्हाला थोडेबहुत कॉम्प्युटरचे ज्ञान असणे गरजेचे आहे.

फोन पे phone pe सोबत जॉइन कसे व्हायचे?

सर्वप्रथम तुम्हाला Play Store मधुन Able App डाउनलोड करावे लागेल. मिडीयाने दिलेल्या वृत्तानुसार हे ॲप फोन पे चे पार्टनर ॲप आहे हे ॲप नोकरीसाठी आवश्यक तयारी करून घेण्यास तुमची मदत करते एवढेच नाही तर, तुम्हाला स्टडी मटेरियल सुद्धा हे ॲप देते, त्यानंतर तुमची टेस्ट आणि इंटरव्यू घेतला जातो. जेव्हा तुम्ही कंपनीत इंटरव्ह्यू देण्यासाठी पूर्णपणे तयार होता.  तेव्हा Able App तुमचा बायोडाटा फोन पे कंपनीला पाठवते त्यानंतर तुमचा इंटरव्यू फोन पे कंपनी घेते तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये पास झालात तर नोकरी तुम्हाला मिळते पण काही कारणास्तव तुमची निवड फोन पे कंपनीत झाली नाही तर, Able App तुमचा बायोडाटा दुसऱ्या कंपनीला सुद्धा पाठवते जिथे तुम्हाला नोकरी सहज मिळू शकते.

7 thoughts on “Phone Pe Job Able App | फोन पे मधून कमवा घर बसल्या 23 हजार रुपये”

 1. https://youtu.be/frneaiCkguE

  *अब massege भेजो तो भी आपको पैसा आयेगा*💸📲
  *किसीका massege पढोगे तब भी पैसा आयेगा*💸📲
  *बस एक बार KEYBOARD91 को use कर के देखो(१००% free & trusted)👌*👇
  http://www.keyboard91.com

  Refer code👉UTFEE67

  *install now KEYBOARD91🤳- one & only keyboard which gives you daily free unlimited income opportunity*👆👌💸📲

  👇HELPLINE👇
  https://api.whatsapp.com/send?phone=918975402390&text=KB91%2C+work+from+home&lang=en

  Reply

Leave a Comment