Pantpradhanana Zala Matrushok|पंतप्रधानांना झाला मातृशोक|

Pantpradhanana Zala Matrushok|पंतप्रधानांना झाला मातृशोक| : 
आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी यांची मातोश्री हिराबेन मोदी यांचे निधन झाले. त्यांनी अंतिम श्वास  100 व्या वर्षी घेतला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हिराबेन मोदी यांचे निधन झाले. आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे निधन झाले. अलीकडेच आजारी पडल्याने हिराबेन मोदी यांना अहमदाबाद येथील सुपर स्पेशालिस्ट रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. हिराबेन मोदी यांची प्रकृती  स्थिर असल्याचे सांगण्यात आले  होते 18 जून रोजी हिराबेन मोदी यांनी १०० वर्षात पदार्पण केले होते. मध्यरात्री गुरुवारी अचानकच हिराबेन मोदी यांची प्रकृती खालवली. डॉक्टरांनी सुद्धा तातडीने उपचार सुरू केले, मात्र उपचार सुरू असताना हिराबेन मोदी यांची प्राणज्योत मालवणी.

Government scheme माझी कन्या bhagyashri

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे Click करा.

 

See also  National Payments Corporation of India | नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया |

Leave a Comment

error: Content is protected !!