Heeraben Modi Passed Away|हीराबेन यांचं निधन|

Heeraben Modi Passed Away|हीराबेन यांचं निधन| : 

सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातून हिराबेन मोदी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला जात आहे.  हिराबेन मोदी यांचा बराच मोठा परिवार आहे त्यामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमभाई, अमृतभाई,  प्रल्हादभाई, पंकजभाई इत्यादी मुलं आणि मुलगी वासंतीबेन  यांच्यासह सुना, नातवंडे, पत्रुंड असा बराच मोठा परिवार आहे. अहमदाबाद येथे उपचार सुरू असताना: हिराबेन यांची प्रकृती तीन दिवसांपूर्वीच बिघडली होती.  तत्काळ अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आपल्या आईची तब्बेत बिघडल्याचे माहिती होताच, माननीय नरेंद्र मोदी जी तातडीने अहमदाबाद येथे प्रस्थान केले रुग्णालयात ते तासभर थांबले. आपल्या आईच्या प्रकृतीची विचारपूस सुद्धा केली होती. हिराबेन मोदी यांच्यावर गेल्या तीन दिवसापासून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आजारपण आणि वृद्धापकाळ यामुळे हिराबेन मोदी यांची प्रकृती जास्तच खालवली व त्यांनी उपचाराला साथ न दिल्याने अखेर त्यांना रुग्णालयातच देव आज्ञा झाली. या दरम्यान हिराबाई यांचा जन्म 18 जून 1923 मध्ये झाला होता. यावर्षी त्यांनी वयाची 100 वी पायरी गाठली नुकतीच शंभर वर्षे पूर्ण झाले त्यानिमित्ताने त्यांचा वाढदिवस हा खूप मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. माननीय नरेंद्र मोदी जी यांनी आईच्या वाढदिवसासाठी स्वतः गुजरातच्या गांधीनगरला येथे येऊन त्यांच्या आईचे पाय धुऊन आशीर्वाद घेतले होते. ही अतिशय दुःखाची बातमी त्यांना मिळाली असून ते अत्यंत दुःखी आहेत.

Government scheme माझी कन्या bhagyashri

संपूर्ण माहितीसाठी येथे Click करा.