Driving licence link to Aadhaar card ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्ड कसे लिंक करावे?

Driving licence link to Aadhaar card मित्रांनो आधार कार्ड आता सर्वच महत्त्वाच्या ठिकाणी खाजगी असो किंवा सरकारी काम असो सर्वच ठिकाणी आधार महत्त्वपूर्ण कागदपत्र आहे. जवळपास आपल्याला सर्वच ठिकाणी आधार कार्ड द्यावे लागते किंवा लिंक सुद्धा करावा लागतो आता पॅन कार्ड पॅन कार्ड प्रमाणेच सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा आधार कार्डशी लिंक करण्याचे सांगितले आहे. त्यामुळे ड्रायव्हिंग करणाऱ्यांना सरकारच्या कॉन्टॅक्ट लेस सर्विस चा लाभ मिळेल.  याचबरोबर आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स लिंक करणे अनेक अशा दृष्टीने फायदेशीर सुद्धा ठरते.

Driving licence link to Aadhaar card ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्ड कसे लिंक करावे?

कारण देशामध्ये खोटे ड्राइविंग लायसन्स वापरून गाडी चालवण्याचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात झाले आहे. त्यामुळे बनावट लायसन्स देऊन अनेकदा अनेक लोकांची फसवणूक केल्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत.

यामुळे हे सर्व गैरप्रकार टाळण्याकरता सरकारने आता ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा आधार कार्ड ची लिंक करण्याचा म्हणजेच जोडण्याचा आदेश दिला आहे. Driving licence आधार कार्डची लिंक केल्यामुळे काही बनावट लायसन्स असतील, तर त्या बद्दल माहिती मिळवून अगदी सोपे आहे. तसेच तुम्हाला दिलेल्या तुमच्या लायसन्स बद्दलही योग्य माहिती मिळेल, म्हणजे ते खरे आहे का खोटे?.  जर तुम्ही अजूनही ड्रायव्हिंग लायसन्स आधार अशी लिंक केलं नसेल,  तर अगदी घरबसल्या सोप्या पद्धतीने तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स आदर्श लिंक करू शकता.

विहीर अनुदान योजना महाराष्ट्र २०२३ .

ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्ड कसे लिंक करावे?

ड्रायव्हिंग लायसन्स आधार सिलिंग करण्याकरता तुम्हाला सर्वात अगोदर राज्याच्या परिवहन विभागाच्या https://parivahan.gov.in या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. लिंक आधार ह्या पर्यायावर क्लिक करून ड्रायव्हिंग लायसन्स हा पर्याय निवडा त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन चा नंबर टाका आणि get details यावर क्लिक करा.  त्यानंतर तुमचा 12 आणखी आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका प्रोसेस बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबर वर OTP येईल तो तिथे टाकल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स आधार अशी लिंक करण्याची तुमची प्रोसेस पूर्ण होऊन जाईल.

See also  SBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत प्रोफेशनरी ऑफिसरच्या 1673 जागांसाठी भरती

Shivani Moze patil Age,Biography, Wikipedia, Inatagram now 2022

Leave a Comment