Not Only Pant But 8 Players of Team India Suffering From Injuries, DEXA’s Challenge In Team Selection | पंतच नव्हे तर टीम इंडियाचे 8 खेळाडू दुखापतीने त्रस्त, संघ निवडीत DEXAचे आव्हान

Not Only Pant But 8 Players of Team India Suffering From Injuries, DEXA’s Challenge In Team Selection | पंतच नव्हे तर टीम इंडियाचे 8 खेळाडू दुखापतीने त्रस्त, संघ निवडीत DEXAचे आव्हान |

नमस्कार मित्रांनो, आपण सर्वच क्रिकेट प्रेमी आहात आपल्या भारतीय क्रिकेट यष्टी रक्षक ऋषभ पंत आता रुग्णालयात उपचार घेत आहे. आपण सर्वांनाच माहिती आहे की ऋषभ पंत यांचा खूप मोठा एक्सीडेंट झाला आहे.  त्यादरम्यान अपघातानंतर ऋषभ पंत दोन दिवस ICU  मध्ये होता. यादरम्यान संघ निवडीसाठी दुखापत झालेल्या खेळाडूंना परत संघात येण्याआधी हेक्सा (HEXA)टेस्ट द्यावी लागणार आहे. हेक्सा टेस्ट द्वारे बोन डेन्सिटी (Bone Dencity)तपासण्यात येते. या तपासणीमुळे खेळाडूंच्या संभाव्य दुखापतीची माहिती मिळण्यास मदत होते. आपल्या भारताचा कर्णधार रोहित शर्मा व तसेच अनेक खेळाडू सध्या दुखापतीने त्रस्त आहेत. व आता त्यांना क्रिकेट संघात परत जाण्यासाठी एकदा टेस्ट ही द्यावी लागणार आहे. रोहित शर्मा हा बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या मालिकेत दुखापतग्रस्त झाला होता तेव्हा त्याच्या बोटाला दुखापत झाली होती. व यानंतर तो कसोटी मालिकेला हजर राहू शकला नाही.

Government scheme माझी कन्या bhagyashri

अधिक माहितीसाठी येथे Click करा.

 

See also  ITI Recruitment Maharashtra 2023 | ITI भरती महाराष्ट्र 2023 |

Leave a Comment

error: Content is protected !!