Navi Mumbai Police Bharti नवी मुंबई पोलिस दलामध्ये लवकरच काही जागा न करता भरती होणार आहे याकरिता अधिसूचना जारी करण्यात आलेली असून, विधी अधिकारी गट ब आणि विधी अधिकारी गट अ या पदांकरिता भरती होणार आहे. अर्ज करू इच्छिणाऱ्यांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2022 आहे या पदाकरता विधी अधिकारी गट ब आणि विधी अधिकारी गट अ करिता बारावी उत्तीर्ण केलेले असणे आवश्यक आहे तसेच उमेदवाराने कायद्यामध्ये लॉमध्ये शिक्षण पदवी पर्यंत शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेणारा असावा. उमेदवारास इंग्रजी, मराठी आणि हिंदी या भाषांचे संपूर्ण ज्ञान असावे.
विधी अधिकारी गट ब या पदाकरता अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना वकीलीचा किमान 7 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. विधी अधिकारी गट ब या पदाकरता अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारास वकीलीचा किमान पाच वर्षांचा अनुभव असावा. पगार अनुक्रमे 28000 आणि 35000 राहणार आहे.
या पदांबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याकरता. https://www.navimumbaipolice.gov.in/ या वेबसाईट लिंक वर क्लिक करून आपण याबाबत जारी केले गेलेले नोटिफिकेशन डाऊनलोड करून अर्ज करू शकता.
अर्ज करण्यासाठी चा पत्ता
पोलीस आयुक्त नवी मुंबई रिझर्व बँक समोर सेक्टर 10 सीबीडी बेलापूर नवी मुंबई 400614
At amboda Ta akot DIST akola post akolkhed
Suparb
I love police
I want be in. Police
My height 5 foot 9 inch
My weight 71 kg
Age 19