National Payments Corporation of India | नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया |

National Payments Corporation of India | नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया |

नमस्कार मित्रांनो, बातमी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे. तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की, आम्ही दररोज नवनवीन बातम्या तसेच शेतकरी योजना देखील घेऊन येत असतो आज आम्ही आणखी एक नवीन बातमी घेऊन आलो आहे. त्याचा तुम्हा सर्वांना लाभ होईल आज आपण पाहणार आहोत फक्त आधार कार्डच्या क्रमांकावरून पैसे कशाप्रकारे ट्रान्सफर होतील व तसेच पैसे ट्रान्सफर करण्यासाठी ओटीपी किंवा पिन ची गरज देखील पडणार नाही. आता आपण जाणून घेऊया की हे कसं शक्य आहे.

Aadhaar Enabled Payment System (आधार सक्षम पेमेंट सिस्टम)

आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाकडे आज आधार कार्ड उपलब्ध आहे व तुम्ही आधार कार्डचा वापर फक्त ओळखपत्र म्हणूनच करत नाही तर त्यापेक्षाही वेगळा आपण आधार कार्डचा उपयोग करतो तो म्हणजे आपण आधार कार्डच्या मदतीने पैसे काढू शकतो होत असेच आधार कार्डच्या मदतीने तुम्ही एका अकाउंट मधून दुसऱ्या अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर करू शकता आधार सक्षम पेमेंट सिस्टम एईपीएस च्या मदतीने तुम्ही डिजिटल व्यवहार देखील करू शकता आता तुम्ही आर्थिक व्यवहार कशा प्रकारे करू शकता ते आपण पाहूया. (Every citizen of the country has an Aadhaar card today. You can use Aadhaar card not only as an identity card, but with the help of Aadhaar card you can also withdraw money. Also, now you can transfer money from one account to another account only with the help of Aadhaar number. With the help of Aadhaar Enabled Payment System (AePS), you can make digital transactions. Let’s know how you can do financial transactions with the help of Aadhaar).

National Payments Corporation of India (नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया)

 (NPCI) आधार कार्ड क्रमांकाच्या मदतीने एका खात्यामधून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी ही प्रणाली विकसित केली आहे व तसेच हे प्रणाली आधार क्रमांक आर्थिक व्यवहारांना परवानगी देते वही प्रणाली अतिशय सुरक्षित पर्याय आहे असे समजले जाते कारण त्यासाठी तुम्हाला बँक तपशील देण्याची आवश्यकता नाही. आधार कार्ड बँक शी लिंक करणे महत्त्वाचे आहे जर तुम्हाला या सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला बँक शी आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे जर तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले नसेल तर तुम्ही या प्रणालीतून पैसे काढू शकणार नाही या प्रणाली अंतर्गत व्यवहार करण्यासाठी कोणत्याही ओटीपी व पिन ची आवश्यकता नाही एक आधार कार्ड अनेक बँक खात्याशी जोडले जाऊ शकते.

Money Transfer by Aadhaar Card (आधार कार्डद्वारे मनी ट्रान्सफर)

मनी ट्रान्सफर आधार कार्ड कोणत्या सेवा  AePS प्रणालीच्या मदतीने तुम्ही बँक मधून पैसे काढू शकता.याबरोबरच बॅलन्स चेक करणे, कॅश जमा करणे, व आधार कार्ड वरून पैसे ट्रान्सफर करणे इत्यादीचा समावेश आहे.याशिवाय मिनी बँक स्टेटमेंट आणि केवायसी द्वारे फिंगर डिटेक्शन इत्यादी सुविधा तुम्हाला मिळू शकतात.

आता या प्रणालीचा वापर कसा करायचा

  • तुमच्या क्षेत्रातील बँकिंग करस्पॉन्डिडेट कडे जा.

  • त्यानंतर ओपीएस मशीन मध्ये बारा अंकी आधार क्रमांक टाका.

  • त्यानंतर पैसे काढणे, ठेव ,केवायसी आणि शिल्लक चौकशी इत्यादी पर्याय तुम्हाला तेथे उपलब्ध होतील.

  • त्यामधून कोणतीही एक पर्याय निवडा.

  • आता बँकेचे नाव व तसेच तुम्हाला काढायची रक्कम टाका.

  • यानंतर बायोमेट्रिक व्यवहाराची वेरिफिकेशन करा त्यानंतर तुम्ही पैसे काढू शकता.

  • Government scheme माझी कन्या bhagyashri

संपूर्ण माहितीसाठी येथे Click करा.

See also  स्विस बँकेत कोन उघडू शकतो अकाउंट? Swiss Bank Account

Leave a Comment