National Health Mission Bhandara नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा येथे काही पदांसाठी थेट मुलाखती द्वारे होणार भरती : जाणून घ्या कोणती पदे आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा (National Health Mission Bhandara) येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NHM Bhandara Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. कार्डिओलॉजिस्ट, ऑन्कोलॉजिस्ट, नेफ्रोलॉजी/यूरोलॉजी या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 03 मार्च 2022 असणार आहे.
या पदांसाठी होणार भरती जाणून घ्या.
कार्डिओलॉजिस्ट (Cardiologist)
ऑन्कोलॉजिस्ट (Oncologist)
नेफ्रोलॉजी/यूरोलॉजी (Nephrology/ Urology)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :
कार्डिओलॉजिस्ट (Cardiologist) :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी DM Cardiology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
ऑन्कोलॉजिस्ट (Oncologist) :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी DM Oncology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
नेफ्रोलॉजी/यूरोलॉजी (Nephrology/ Urology) :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी DM Nephrology/ Urology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्र :
1) Resume (बायोडेटा)
2) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
3) शाळा सोडल्याचा दाखला
4) जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6) पासपोर्ट साईझ फोटो
मुलाखतीचा पत्ता :
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, भंडारा.
पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 03 मार्च 2022 असणार आहे.
National Health Mission Bhandara ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.
हे सुद्धा नक्की वाचा:- बायोग्राफी आणि योगा टिप्स