नगर परिषद भरती 2023
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या वेबसाईट वरती , मित्रांनो देशातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे , अनेक तरुण सध्या नोकरीच्या शोधामध्ये आहेत आणि नोकरी मिळाली पाहिजे यासाठी मोठ्या प्रमाणावर मेहनतही करत आहेत. तर मित्रांनो आता नगरपरिषद द्वारे भरती होणार आहे.
या भरतीच्या माध्यमातून विविध पद भरले जातील. याच्याच माध्यमातून जे इच्छुक उमेदवार असतील त्यांनी अर्ज करायचा आहे. यासाठी आपल्याला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जाची मुदत संपण्या अगोदरच आपल्याला अर्ज करायचा आहे. यासाठी काही अटी सुद्धा आहेत.
मित्रांनो नगरपरिषद भरतीच्या माध्यमातून 1782 पदे भरली जाणार आहेत . मित्रांनो यासाठी आपल्याला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. सर्व उमेदवारांनी शेवटची तारीख येण्याआधीच अर्ज पूर्ण भरायचा आहे नंतर भरले अर्ज स्वीकारण्यात येत नाहीत.
तुम्ही अर्ज करण्याच्या आधी संपूर्ण जाहिरात ही वाचावी.
मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
तर या भरतीसाठी अशा पद्धतीने काही अटी आहेत याच्याच माध्यमातून तुम्ही अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद