|Anganwadi Sevika V Madatnis Padanchi Bharti 2022|अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांची भरती 2022|
जाहिरात मधील रिक्त पदे व त्याबद्दल असलेली इतर आवश्यक माहिती :
भरती विभाग: एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय.
भरती श्रेणी : राज्य सरकार.
प्रकार प्रकार : सरकारी.
शैक्षणिक पात्रता : 7 वी, 10 वी, व 12 वी उत्तीर्ण.
अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
पदाचे नाव : अंगणवाडी मदतनीस.
अर्ज पद्धती : ऑफलाइन.
वयोमर्याद: 21 ते 30.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 डिसेंबर 2022.
अर्ज पाठवण्याचा पत्ता: बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पारनेर.