MPSC Recruitment 2023 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2023 |
नमस्कार मित्रांनो, बातमी मराठी मध्ये तुमचे स्वागत आहे . तुमच्यासाठी आम्ही आनंदाची बातमी घेऊन येत आहोत ती म्हणजे एमपीएससी पदभरती सुरू झाली आहे. मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी मार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 जाहीर करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत एकूण 8169 पदाची भरती निघाली असून अधिकृत नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत राबविण्यात येणारे ही एमपीएससीची खूप मोठी भरती आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये रिक्त असलेले पद गट ब आणि गटक संवर्गातील रिक्त पदे ही एमपीएससी भरतीच्या मार्फत भरण्यात येत आहेत. तब्बल 85 वर्षानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्त पदाकरता एमपीएससी रिक्वायरमेंट 2023 ही प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे या एमपीएससी भरती अंतर्गत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे आता ऑनलाईन अर्ज कसा करायचा व या भरती प्रक्रियेचा संपूर्ण तपशील तुम्हाला खालील माहिती मध्ये दिलेला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती
-
एकूण रिक्त जागा: 8169.
-
परीक्षेचे नाव: महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2023.
-
अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन.
-
नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र.
-
वयोमर्यादा: पदानुसार वेगवेगळी अधिकृत जाहिरात पहावे.
-
शैक्षणिक पात्रता : कर सहाय्यक ,लिपिक टंकलेखक पदवीधर (टंकलेखन मराठी 30 श.प्र.मी.व इंग्रजी 40 श.प्र.मी).
-
उर्वरित पदे : पदवी किंवा समतोल्य पात्रता.
-
फी : (सर्वसाधारण प्रवर्ग 394 व मागासवर्गीय यांना 294 रुपये ).
-
अंतिम तारीख: 14 फेब्रुवारी 2023.
-
अर्ज करण्यास सुरुवात: 25 जानेवारी 2023.
-
संयुक्त पूर्व परीक्षा: 30 एप्रिल 2023.
-
मुख्य परीक्षा: (गट-ब 2 सप्टेंबर) तर (गट-क9 सप्टेंबर 2023).
विभागाचे नाव :
-
सामान्य प्रशासन विभाग.
-
महाराष्ट्र लोकसेवा आयोग.
-
वित्त विभाग.
-
गृह विभाग.
-
महसूल व वन विभाग.
-
मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य प्रशासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यलय.
पदाचे नाव व पदसंख्या :
-
सहायक कक्ष अधिकारी – ७० पदे.
-
सहायक कक्ष अधिकारी – ८ पदे.
-
राज्य कर निरीक्षक – १५९ पदे.
-
पोलीस उपनिरीक्षक – ३७४ पदे.
-
दुय्यम निबंधक (श्रेणी -१)/मुद्रांक निरीक्षक – ४९ पदे.
-
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क – ६ पदे.
-
तांत्रिक सहायक – १ पद.
-
कर सहायक – ४६८ पदे.
-
लिपिक टंकलेखक – ७०३४ पदे.
अधिकृत नोटीफिकेशन महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीच्या मार्फत राबवण्यात येणाऱ्या गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2023. ही भरती मेगा स्वरूपाची असून आतापर्यंत ही भरती आयोजित करण्यात आलेल्या भरती पैकी सर्वात मोठी आहे या एमपीएससी भरती 2023 अंतर्गत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन हा अर्ज सादर करावा
अधिकृत नोटिफिकेशन PDF पाहण्यासाठी येथे Click करा.
Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा.
विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात वर दिल्याप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत गट-ब आणि गट-क संयुक्त पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आलेली असून या MPSC भरती संदर्भात कोणते प्रकारची माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
आमच्याशी जुळण्यासाठी येथे Click करा.