Maharashtra State Bord Examination Time Table 2022 Announced | 10वी आणि 12वीच्या परीक्षेचा वेळापत्रक जाहीर

Maharashtra State Bord Examination Time Table 2022 Announced विद्यार्थी मित्रांनो आपल्या करता सर्वात महत्त्वाची बातमी आहे. राज्यामध्ये 10वी आणि 10वीच्या परीक्षा कधी होणार? याची वाट आपण बघत असाल तर विद्यार्थी मित्रांनो परीक्षेचा टाईमटेबल जाहीर झाला आहे. दहावीची परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल दरम्यान होणार आहे तर बारावीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

गेल्या काळामध्ये धोरणामुळे दोन वर्षापासून विद्यार्थी अनेक परीक्षांना मुकले होते मिक्रोन चा नवा बाहेर आल्यानंतर यंदा तरी परीक्षा होणार का असा प्रश्न अनेक जणांना पडला होता याबाबत वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतली आणि दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा टाइम टेबल जाहीर केलेला आहे यामध्ये बारावीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान पार पडणार आहे तर त्यानंतर दहावीची परीक्षा सुरू होईल दहावीची परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल दरम्यान पार पडणार आहेत यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाला पुरेसा वेळ उपलब्ध होणार आहे 14 फेब्रुवारी ते 3 मार्च पर्यंत बारावीच्या तोंडी परीक्षा होणार आहेत तर 25 फेब्रुवारी ते 14 मार्च पर्यंत दहावीच्या तोंडी परीक्षा पार पडणार आहेत.

महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन ही माहिती दिलेली आहे आपल्याला टाइमटेबल लेखी परीक्षेचा टाइम टेबल महाराष्ट्र राज्य बोर्ड वेबसाईट वर पाहता येईल. तारखा पुढील प्रमाणे.

See also  Voter Id Card Search List Download Online By Name | मतदार यादी मध्ये तुमचे नाव कसे शोधाल?

Leave a Comment