मित्रांनो आज-काल जेवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत कोणी टेबलावरचे होतं कोणी पलंगावर कोणी खुर्चीवर बसून जेवण करते तर कुणाला खाली जेवण करणे पसंत आहे पूर्वीच्या काळी लोक जमिनीवर बसूनच अन्न खात असत कारण त्याकाळी अशाप्रकारे डायनिंग टेबल वगैरे नव्हते.
खाली बसून जेवणे फायदेशीर आहे का?
आयुर्वेदाप्रमाणे जमिनीवर बसून अन्न खाल्ल्याने अनेक प्रकारचे आजार आपण दूर ठेवू शकतो संशोधन असेही सांगते की लोकांचे 90% आजार हे चुकीच्या स्थितीमध्ये बसून जेवण केल्यामुळे होत असतात.
सुखासनात बसून जेवण करणे फायदेशीर आहे का?
योगासनाचे तज्ञ असे सांगतात की जमिनीवर बसून जेवण करणे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे खरे पाहिले तर सुखासन किंवा क्रॉस लेग बसलेल्या पोजमध्ये खाणे अतिशय चांगले आहे कारण ते अन्न जलद गतीने पचण्यास आणि पोषक घटकांचे चांगले शोषण करण्यास मदतच मिळते शिवाय या स्थितीमध्ये अन्न खाणे देखील चयापचय उत्तेजित करत असते.
कॅलरीज कमी का घ्यावी?
आपण सुखासनात असताना खाल्ल्याने तुम्ही कमी जेवता म्हणजेच तुम्ही जास्त कॅलरीज वापरणार नाहीत आपण हे ही लक्षात ठेवणे आवश्यक आहे की जमिनीवर बसून जेवताना दररोज लेख क्रॉस बदला.
कोणी बसून जेवणे टाळावे?
तुम्हाला जर गुडघेदुखी पाठदुखी किंवा सांधेदुखी किंवा स्लिप डिस्क व पाठीच्या समस्या किंवा कंबरदुखीचा त्रास होत असेल तर सुखासान ची निवड करू नका. तुम्ही जर जमिनीवर बसू शकत नसाल तर साध्या सिद्धा सणाच्या स्थितीमध्ये बसा.
असे जरुरी नाही की आपण दोन किंवा तीन वेळचे जेवण जमिनीवर बसूनच घ्यावे. दिवसातून फक्त एक वेळचे जेवण तुम्ही खाली बसून घ्या कारण खाली बसून जेवल्याने अन्नातील पोषक घटक अधिक शोषले जातात.
स्नायूंचा व्यायाम होईल
तुम्ही क्रॉस लेक करून सुखासाना मध्ये बसले तर तुमच्यामध्ये लवचिकता, शरीराची ताकद तसेच गतिशीलता वाढण्यास मदत होईल यामुळे तुमच्या स्नायूंना एकप्रकारे बळकटी मिळेल.
विटामिन डी ची कमतरता दूर होईल
तुम्ही जर जमिनीवर बसून जेवण केलं तर तुम्हाला विटामिन डी हिमोग्लोबिन तसेच विटामिन b12 याची कमतरता आयुष्यात कधीच हसणार नाही पाचवी पाहत असता मध्ये बसून जेवल्याने अन्नातील पोषक घटक अधिक शोषले जात असतात.
रक्ताभिसरण वाढण्यास मदत होईल
मांडी मारून बसल्याने शरीरात रक्ताभिसरण वाढते कारण त्यामुळे नसा शांत होतात आणि त्यांच्यातील तणाव कमी होतो.
वजन कमी होण्यास मदत मिळेल
तुम्ही खाली बसून जेवत असाल तर जेवण कमी खाल्ले जाते आणि त्यामुळे मेटाबोलिजम वाढते आणि त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हे उपयुक्त असते.
अशाप्रकारे मित्रांनो आपण जर खाली जमिनीवर भारतीय बैठक पद्धतीमध्ये जेवण केले तर तुम्हाला अशा जेवणाचा फायदाच मिळेल.