LPG Gas Connection Riffle Booking Miss Call जर आपल्याला नवीन गॅस कनेक्शन पाहिजे असेल तर आपल्याला एजन्सीच्या चकरा मारण्याची गरज नाही. तुम्ही फक्त एका मिस कॉल दारी तुमचे काम पूर्ण होईल इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड ने केला आहे आणि सांगितला आहे की आपण याचा फायदा कसा घेऊ शकतो.
LPG Gas Connection Riffle Booking Miss Call नविन गॅस कनेक्शन
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार कोणत्याही व्यक्तीने 8454955555 या नंबर वर मिस कॉल दिला तर कंपनी आपल्याला संपर्क करेल त्यानंतर पत्त्याचा पुरावा आणि आधार कार्ड द्वारे तुम्हाला नवीन गॅस कनेक्शन दिले जाईल याच क्रमांकाद्वारे आपले गॅस सिलेंडर रिफिल देखील करता येणार आहे.
याकरता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करावा लागेल. जर तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीकडे गॅस कनेक्शन असेल तर त्याच्या पत्त्यावर देखील तुम्ही कनेक्शन घेऊ शकता परंतु त्याकरता तुम्हाला एजन्सीकडे जावं लागेल आणि तुमची जुनी कागदपत्रे दाखवून तुम्हाला तुमचा पत्ता व्हेरिफाय करावा लागेल त्यानंतर तुम्हाला त्याच पत्त्यावर गॅस कनेक्शन दिले जाईल.
तुम्ही आमच्या मराठी स्कूल Marathi School आणि मराठी निबंध Marathi Essay या ब्लॉगला अवश्य भेट द्या