LIC HFL Recruiment 2022 | एल आय सी हाउसिंग फायनान्स लिमिटेड भरती 2022

LIC HFL Recruiment 2022 – एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 2022 करिता 80 जागांसाठी भरती निघाली आहे.

पदाचे नाव

असिस्टंट 50 जागा

असिस्टंट मॅनेजर 30 जागा

एकूण 80 जागा

शैक्षणिक अर्हता

असिस्टंट या पदाकरिता 55 टक्के गुणांसह पदवीधर असणे आवश्यक आहे.

असिस्टंट मॅनेजर या पदाकरिता 60 टक्के गुणांसह पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी किंवा 50 टक्के गुणांसह पदवी किंवा पदव्युत्तर पदवी तसेच 3 वर्ष DME (जाहिरात पहा)

नोकरीचे ठिकाण

संपूर्ण भारत

वयाची अट

1 जाने 2022 रोजी असिस्टंट या पदाकरता उमेदवार 21 ते 28 वर्षाचा असावा तर,

1 जाने 2022 रोजी असिस्टंट मॅनेजर या पदाकरता उमेदवार 21 ते 28 वर्ष तसेच 21 ते 40 वर्ष (जाहिरात बघावी)

फी ची रक्कम

800 रुपये

परीक्षेचे स्वरूप

ऑनलाईन राहील सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख

25 ऑगस्ट 2022

ऑनलाईन अर्जाकरिता

क्लिक करा

जाहिरात नोटिफिकेशन

पहा

आमच्या शेतकरी या ब्लॉगला अवश्य भेट द्या

See also  Atal Pension Yojana Apply Online 2022 | अटल पेन्शन योजना ओनलाईन फॉर्म २०२२.

Leave a Comment