Legislative Council Election | विधान परिषद निवडणूक |

Legislative Council Election | विधान परिषद निवडणूक |

पदवीधर शिक्षक मतदार संघाची निवडणूक कशाप्रकारे होते व कशी असते.  ती प्रक्रिया विधान परिषदेत शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर करण्यात आली.
नाशिक, अमरावती, नागपू,र औरंगाबाद, कोकण शिक्षक या मतदारसंघात या निवडणुका होतील . केंद्रीय निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम जाहीर केला असून नुकत्याच नागपूर हिवाळी अधिवेशनात राजकीय धुराळा पाहायला मिळाला. तो संपत नाही तर आता शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्ष हे मैदानात उतरले वही निवडणूक कशी असते तसेच या निवडणुकीमध्ये मतदान कोण करू शकते निवडणूक प्रक्रिया कशा प्रकारची असते हे आपण हे आपण जाणून घेऊया.

Government scheme माझी कन्या bhagyashri

अधिक माहितीसाठी येथे Click करा.

.

See also  Bharat Jodo Yatra Starts From Today | भारत जोडो यात्रा आज पासून सुरू |

Leave a Comment