Kolhapur Jilha Parishadechi Honar 774 padansathi bharti |कोल्हापूर जिल्हा परिषदेची होणार ७७४ पदांसाठी भरती|
आपण सर्वांना माहिती आहे. की, अनेक वर्षे झाले नोकर भरतीची मागणी होती . सर्व सरकारनी अनेक भरता काढल्या व त्यांच्या अर्ज सुद्धा उमेदवाराकडून मागवून घेतले. कोरोना काळामुळे त्या भरत्या रद्द करण्यात आल्या. आता पुन्हा ही प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे .
कोल्हापूर- जाहीर केलेल्या सूचनेनुसार राज्य शासनाने नोकर भरतीसाठी मुहूर्त काढला आहे. जिल्हा परिषदेची अखेर आज 826 पदे रिक्त करण्यात आली आहे, व तसेच 80 % म्हणजेच 774 पदांची भरती केली जाणार आहे. ही भरती एप्रिल 2023 मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना त्यांची नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. निवड झालेल्या कर्मचाऱ्यांचे त्यांच्या निवडीचे आदेश मागासवर्ग कक्षाने मागितलेल्या आहे. परंतु, कर्मचारी संख्या मोठी असल्यामुळे या आदेशाची शोधाशोध सुरू आहे व सुट्टीच्या दिवशी या कागदपत्राचा शोध घेण्यात येणार आहे. आपल्या जिल्हा परिषदेकडे एकूण 19 प्रवर्ग व 49 प्रकारची पदे आहेत. मंजूर झालेल्या पदांची संख्या 2657 इतकी आहे. यामधील 1831 पदे भरण्यात आली असून 826 पदेही रिक्त आहेत व यातील 774 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.