Jilha Parishadechi Bharti Kolhapur 2022|जिल्हा परिषदेची भरती कोल्हापूर २०२२| job vacancy|

Jilha Parishadechi Bharti Kolhapur 2022|जिल्हा परिषदेची भरती कोल्हापूर २०२२ : –  या नोकर भरतीसाठी टीसीएस कंपनीची निवड करण्यात आली, असून त्या अनुषंगाने सर्व खाते प्रमुख आणि कंपनीचे प्रतिनिधी यांच्यामध्ये चर्चा करण्यात आली . तसेच जाहिरात प्रसिद्धी होईपर्यंतची जबाबदारी ही जिल्हा परिषदेची असून परीक्षा घेणे ,पेपर तयार करणे ,केंद्राची निवड करणे व अंतिम निवड यादी देईपर्यंतची सर्व प्रकारची जबाबदारी ही या कंपनीवर सोपवण्यात येणार आहे. आणि ही भरती पहिला टप्प्यात आरोग्य विभागातील रिक्त जागांसाठी ही परीक्षा होणार आहे. साधारणता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होईल यासाठी जाहिरात ही प्रसिद्ध केली जाणार आहे, वर आलेल्या पदांची जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिद्ध केली जाईल. यादरम्यान पदांची नोकर भरती करण्याआधी सध्या कार्यरत असलेले सर्व कर्मचारी सहवर्गनिहाय माहिती आणि निवडीबाबतची सर्व कागदपत्रे मागवण्यात आली. आणि या कागदपत्राची पडताळणी करून रोस्टर निश्चिती केली जाणार आहे .27 व 28 डिसेंबरला रोस्टर तपासणी साठी सर्व विभागाची माहिती पाठवण्यात येणार असून , कृषी विभागाचे फक्त रोस्टर मंजूर करण्यात आले आहे.  सध्या सर्वाधिक कर्मचारी संख्या ही आरोग्य व ग्रामपंचायत विभागाचे आहे व कृषी विभागाची कर्मचारी संख्या कमी आहे. जिल्हा परिषद या नोकर भरतीसाठी शासनाच्या सूचनेनुसार कागदपत्रे तयार केली जात आहे व नोकर भरतीसाठी कंपनी निश्चित केली आहे फक्त आता या कंपनीबरोबर करार करणे बाकी आहे व ही प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येईल याची सर्वांनी दखल घ्यावी.

Government scheme माझी कन्या bhagyashri

आमच्याशी जूडण्यासाठी येथे क्लिक करा.