Jandhan Account Opening| जनधन खाते कसे उघडायचे| :-
नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी जनधन खाते उघडल्यानंतर तुम्हाला मिळणार पूर्ण १०,००० रुपये चला तर आपण पाहूया, खाते कसे उघडायचे. त्यासाठी काय करावे लागेल.
जनधन अकाउंट ( Jandhan Account). आपल्या देशातील नागरिकांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना राबवल्या आहेत. त्याचा फायदा देखील आतापर्यंत आपण घेत आहोत. आता परत केंद्र सरकारने अशीच एक योजना राबवली आहे. या योजनेचा फायदा आपल्या देशातील करोडो नागरिक घेत आहेत. ती योजना म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजना(PradhanMantri Jandhan Yojna) जनधन योजना या योजनेअंतर्गत विविध बँकेत झिरो बॅलन्स वर बचत खाते उघडले जात आहे. या योजनेमध्ये आपण अपघात विमा, ओवरड्राफ्ट सुविधा व चेक बुक यासह अनेक प्रकारच्या सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिला जातात. जर तुम्ही खाते उघडले नसेल किंवा कशाप्रकारे उघडायचे आहे.हे माहिती करण्यासाठी ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल.