PradhanMantri Jandhan Yojana Online Apply|प्रधानमंत्री जन-धन योजना|

pradhan mantri jan dhan yojana online apply|प्रधानमंत्री जन-धन योजना :

ओव्हर ड्राफ्ट सुविधा :  या योजनेअंतर्गत आपण उघडलेल्या खात्यात पैसे नसले तरी आपण 10,000/- रुपये काढू शकतो म्हणजेच या खात्यात आपल्याला 10,000/-रुपये पर्यंतची सुविधा मिळणार आहे.
तसेच याआधी तुम्हा सर्वांना माहितीच असेल की ओव्हर ड्राफ्ट मर्यादा 5000 रुपये इतकी होती. मात्र सरकारने ती वाढून 10,000/- रुपये केली आहे. तर आपण सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

नियम व अटी: या जनधन खात्यात ओव्हर ड्राफ्ट सुविधा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा ही कमीत कमी 65 वर्ष असावी लागते. परंतु जन-धन खाते किमान सहा महिने जुने असावे लागते. तेव्हाच तुम्ही या ओव्हर ड्राफ्ट सुविधेचा लाभ घेऊ शकाल, तर ते खाते सहा महिने जुने नसेल तर तुम्ही फक्त २०००/- रुपये काढू शकता. चला तर मग पाहूया.

खाते कसे उघडायचे: उमेदवार हा सार्वजनिक क्षेत्रातील बँके त प्रधानमंत्री जनधन योजना खाते उघडू शकतो. आणि जर तुम्हाला हवा असल्यास तुम्ही तुमचे खाते हे खाजगी बँक मध्ये सुद्धा उघडू शकता. तुमचे दुसरीकडे खाते असेल तर तुम्ही ते जनधन खात्या त रूपांतरित करू शकता.

Government scheme माझी कन्या bhagyashri

अधिक माहितीसाठी येथे click करा.